@AnujaDhakras21@BJP4Maharashtra@RaviDadaChavan तुमची पत्रकारिता उत्तम आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कुत्री भुंकत असतात हत्तीने लक्ष द्यायचे नसते.
यापुढे अश्या लोकांकडे लक्ष नका देऊ यांना गल्लीतल कुत्रे नाही ओळखत.
“माझ्या बरोबर राहणार असाल तर ठाम राहा !
या राज्यातील मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी जे करायचं आहे ते आपण करणारच आहोत, ते आपलं स्वप्न आहे..!”
राज ठाकरे ।
#RajThackeray#MNSAdhikrut
राजकारणात राजकारण च करावं लागतं मराठी शाळा,गड किल्ले, महाराष्ट्र विकास आणि अश्या गोष्टींना इथे स्थान नाही
तुम्ही चुकलात राजसाहेब ठाकरे 💯
#Maharashtra#RajThackrey
विजयी उमेदवारांचं अभिनंदन !
कोण? कसं ? आणि काहीजण का नाही हे अनुत्तरीत राहिल,
त्यांच्या micro management ला १००/१००
पण तरीही…….
राजसाहेब ठाकरे 🚩🧡
#एकनिष्ठ#सदैवसोबत
.
.
आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू 💔
विधानसभेची सर्वांची भाषणं ऐकली, एकटे राज ठाकरे सोडले तर कोणीच महाराष्ट्राबद्दल बोललं नाही. एकमेकांची उनी धुनी काढण्यातच ह्यांना अधिक रस..!!
#RajThackeray