@RRPSpeaks@bhimanwar तुम्ही सांगता पेपर तुमच्या काळात फुटला नाही जर आधी फुटला असेल तर आधी डॉ.अभय वाघ प्रभारी अध्यक्ष होते त्यांना राजीनामा द्यायला सांगा आणि हे पण करायचं नसेल तुम्हाला...तर जनता रस्त्यावर उतरून काय करायचं ते करेल... धन्यवाद!!
@zee24taasnews@Dev_Fadnavis bhimanwar cha rajinama ghya karan pratek district madhun garibache mul rastyvr utarat ahet ka tumhi ignore krta ahet bhimanwar la?? @narendramodi
@BaliramDoleyINC@Dev_Fadnavis@bhimanwar राजीनामा दे नैतिक जबाबदारी घेऊन काय टाइम पास करतोय राव तू एवढे पोर रस्त्यावर येता आहेत तुला समजत का नाहीये ?अशी विकृत मनःस्थिती कशी असू शकते तुझी
@RRPSpeaks@bhimanwar यूपीएससी पास होण्यासाठी फक्त ethics विषयाचा अभ्यास केला होता का? नैतिक जबाबदारी घ्या आणि राजीनामा देऊन टाका ना...उगाच गोरगरिबांचा तळतळाट का घेता आहात??
@mpsc_office नाटक करता आहात का? भ्रष्टाचार चे आरोप आहेत त्या विवेक वर...लोकांचा गरीब मुलांचा तळतळाट लागेल आणि ज्या ज्या लोकांनी पेपर फोडले आणि जबाबदारी झटकली त्यांचे मूळ बाळ बायका यांना तळतळाट लागेल
महाराष्ट्र में हजारों छात्र सड़कों पर हैं, शांतिपूर्ण तरीके से आंदोलनरत हैं - इसकी वजह सिर्फ एक परीक्षा या भर्ती नहीं, पूरे सिस्टम से टूट चुका भरोसा है।
चाहे वो केंद्र की हो या राज्य की, BJP सरकार से हर छात्र त्रस्त है। पेपर लीक, रुकी हुई भर्तियां, शिक्षा की असहनीय लागत, हॉस्टल में अमानवीय हालात, ज़हर जैसा खाना, DBT में धोखाधड़ी...
...और अब MPSC जैसी संवैधानिक संस्था पर कब्ज़ा कर उसकी विश्वसनीयता बर्बाद कर दी है।
अपने सफल भविष्य के लिए छात्रों की हर मांग जायज़ है। सरकार उनकी आवाज़ सुनकर तुरंत कार्रवाई करे - वरना न्याय मिलने तक ये छात्रों की गूंज बढ़ती ही जाएगी।
#ChhatronKiGoonj