वॉर्ड क्र 124 मधील विर सावरकर मार्गावर रहदारीच्या रस्त्यावरती खड्डे पडले आहेत महानगर पालिकेला जाग कधी येणार लवकरात लवकर आपण हें खड्डे बुजवावे व रस्ता चांगला बनवून दयावे. ही नम्र विनंती
वॉर्ड क्र 129 धर्मविर चौक सानेगुरुजी नगर प्रेम नगर आजाद नगर घाटकोपर वेस्ट येथे भुमाफिया कोणतीही परवानगी नसताना 1+3 चे अनधिकृत बांधकाम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. यां कामामध्ये काही राजकीय व अधिकारी याचा सुद्धा समावेश आहे आपण त्वरित चौकशी करून बांधकाम निष्कळीत करावे
वॉर्ड 129 एन वॉर्ड मधील सुबेदार शाळेच्या बाजूला कोणतीही परवानगी नसताना डबल स्लॅब व हाईट खूप जास्त घेतली आहे व मागे गोवंडी सारखा प्रकार इथे सुद्धा होऊ शकतो. यां बांधकामाची पाहणी करून निष्कळीत करण्यात यावे आशा बांधकामाला कोणत्या महानगर पालिकेच्या अधिका��्याचे अभय आहे
वॉर्ड क्र 123 मध्ये खूप दिवसा अगोदर महानगर पालिकेच्या मार्फत झाड कापण्यात आले होते पण झाड कापून खुप दिवस झाले असून हा कचरा अजून उचलला नाही गुरुकृपा सोसायटी आनंदगड विक्रोळी पार्क साईट. लवकरात लवकर उचलून घ्यावे ही नम्र विनंती
Fw: एस वॉर्ड क्र 119 टागोर नगर विक्रोळी ईस्ट G+2 बांधकाम कोणतीही परवानगी नसताना अनधिकृत बांधकाम 119 वॉर्डाचे जुनिअर इंजिनियर श्री गोरे साहेब यांच्या व कॉन्टॅक्टर यांच्या संगतमताने झाले आहे. गोवडी मानखुर्द मध्ये अनधिकृत बांधकाम पडून 20 लोकांचा बळी गेला ...
��ल वॉर्ड क्र 168 मध्ये बिल्डिंग फॅक्ट्री डिपार्टमेंट मधील महानगर पालिकेचे अधिकारी व कॉन्टॅक्टर यांच्या संगतमताने 1+3 अनधिकृत बांधकाम कोणतीही परवानगी नसताना करण्यात आले आहे ज्या कोणत्या अधिकाऱ्याने यां अनधिकृत कामाला मदत केली आहे त्याची चौकशी करून बांधकामावर योग्यकारवाई करावी
एन वॉर्ड के AE भरत केदार साहेबांनी रसिका बार हॉटेल यां मालकाला डबल स्लॅब टाकण्यासाठी अशी कोणती विशेष परवानगी दिली आहे. यांची चौकशी करावी. व यांची पोस्टिंग सब इंजिनिअर म्हणून झाली असता यांना AE ची पोस्टिंग देण्यात आली यांनी जनतेचा निधी पूर्ण न वापरता सर्व बिले पास केली आहे
वॉर्ड क्र 124 वीर सावरकर मार्ग कैलास कॉम्प्लेक्स रोड नियर साईनाथ पान शॉप यां ठिकाणी रोड वरती खूप दिवसा पासून कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे. तरी महानगर पालिका अधिकारी दुर्लक्ष करत आहे. रहदारीचा नागरिकांचा रस्ता असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे....,
वॉर्ड क्र 124 सागर नगर इंद्रायणी सोसायटी विक्रोळी पार्क साईट रोड नंबर 3 वरील जनता बॅकरी वरील दुमजली बांधकाम कोणतीही परवानगी नसताना अनधिकृत रित्या करण्यात आले आहे व यां बॅकरी मध्ये काही गैर प्रकार होत असल्याचे उघडकीस आले आहे तर आपण ही बाब गांभीर्याने लक्षा��� घेऊन कारवाई करावी
वॉर्ड क्र 124 कैलास कॉर्पोरेट लॉंज मध्ये फर्निस्टा शोरूम वाला कोणतीही महानगर पालिकेची परवानगी नसताना बांधकाम करत आहे. आणि bf चे je आकाश वजारी त्यांना अनधिकृत कामाला मदत करत आहे. यांची चौकशी करावी
D. B infraproject ह्या कंपनीच्या नावावर s वॉर्ड प्रबोधनकर ठाकरे मनोरंजन उद्याना मध्ये 2025 ते 2026 यां कालावधी मध्ये गार्डनच्या मेंटेनन्स साठी लागणार न��धी कामावितिरिक्त पास करून घेतला असून तो निधी पूर्ण पणे ना वापरता कॉन्टॅक्टरच्या घशात जात आहे चौकशी करून बिलथांबवा.
@AshwiniBhide एस वॉर्ड भांडुप अंतर्गत येणारे व थीम पार्क गार्डन म्हणून नोंद असणारे प्रबोधनकर ठाकरे उद्यान आज कचऱ्याचे टॉयलेट चे घाण पाणी गटाराचे घाण पाणी याचे डम्पिंग ग्राऊन्ड झाले आहे मेंटेनन्स साठी करोडो रुपयाचा निधी येतो पण तो वापरला जात ना��ी. आयुक्त अश्विनी भिडे मॅडम
एस वॉर्ड भांडुप अंतर्गत येणारे व थीम पार्क गार्डन म्हणून नोंद असणारे प्रबोधनकर ठाकरे उद्यान आज कचऱ्याचे टॉयलेट चे घाण पाणी गटाराचे घाण पाणी याचे डम्पिंग ग्राऊन्ड झाले आहे मेंटेनन्स साठी ���रोडो रुपयाचा निधी येतो पण तो वापरला जात नाही. आयुक्त अश्विनी भिडे मॅडम आपण यांची चौकशी करावी
वॉर्ड क्र 124 विक्रोळी पार्कसाईट वेस्ट विरसावरकर मार्ग 90फिट रोड कैल��स कॉम्प्लेक्स प्रबोधनकर ठाकरे उद्यान बाहेरीलरोड वर पैसे घेऊन ��नधिकृत रिक्षा बसेस पार्किंग काही लोक करत आहे त्यामुळे शाळेतील विध्यार्थी आपला जिवं मुठीत घेऊन प्रवास करत आहे. कारवाई कधी होणार
वॉर्ड क्र 124 विक्रोळी पार्कसाईट वेस्ट विरसावरकर मार्ग 90फिट रोड कैलास कॉम्प्लेक्स प्रबोधनकर ठाकरे उद्यान बाहेरीलरोड वर पैसे घेऊन अनधिकृत रिक्षा बसेस पार्किंग काही लोक करत आहे त्यामुळे शाळेतील विध्यार्थी आपला जिवं मुठीत घेऊन प���रवास करत आहे. कारवाई कधी होणार
@MTPHereToHelp वॉर्ड क्र 124 विक्रोळी पार्कसाईट वेस्ट विरसावरकर मार्ग 90फिट रोड कैलास कॉम्प्लेक्स प्रबोधनकर ठाकरे उद्यान बाहेरीलरोड वर पैसे घेऊन अनधिकृत रिक्षा बसेस पार्किंग काही लोक करत आहे त्यामुळे शाळेतील विध्यार्थी आपला जिवं मुठीत घेऊन प्रवास करत आहे. कारवाई कधी होणार 🙏
@CPMumbaiPolice वॉर्ड क्र 124 विक्रोळी वेस्ट विर सावरकर मार्ग 90 फिट रोड कैलास कॉम्प्लेक्स प्रबोधनकर ठाकरे उद्याना बाहेरील रोड वर पैसे घेऊन अनधिकृत रिक्षा बसेस पार्किंग काही लोक करत आहे त्या मुळे शाळेतील विध्यार्थी आपला जिवं मुठीत घेऊन वावरत आहे मुंबई पोलीस कधी कारवाई करणार
S वॉर्ड भांडुप अंतर्गत येणारे प्रबोधन ठाकरे गार्डच्या जागा अनधिकृत रित्या कब्जा करून काही बाहेरची लोक दिवस रात्री तिथे बसून द���रू पीत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना त्याचा नाहक त्रास होत असल्यामुळे तिथे bmc मार्फत जागेवर पत्रे मारले असता काही लोक रात्रीचे पत्रे काढत आहे