पुस्तकांमुळे आपलं अस्तित्व कळतं, जिवंतपणाच महत्व, नवी दिशा, दृष्टीकोन मिळतो. वादळ, वारा, ऊन, पावसात पाय घट्ट रोवून उभं राहता येत.....!
जोपर्यंत आपण स्वतः वाचते होत नाही तोपर्यंत गुलामगिरी रक्तातून नाहीशी होत नसते.
कर्मयोगी कॉ.मा. आ.जे.पी.गावित साहेब यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी,कर्मचारी यांच्या मागण्यांसाठी लॉंग मार्च मोर्चा नाशिक ते मुंबई च्या दिशेने.मागण्या मान्य झाल्याशिवाय मोर्चा माघार नाही.
@Dev_Fadnavis@girishdmahajan@dhananjay_munde@SiddheshwarMun7 @CM_G_news_
@FadnavisDev
साहेब जुनी पेंशन योजना बंद करून आपण मानवतेचा घात करत आहात.1100 शे कोटी रु.चा बोजा आहे असे आपण म्हणता.मग आमदार महोदय व खासदार महोदय यांच पण मानधन बंद करा.साहेब
@CMOMaharashtra
संगणक परिचालक यांना न्याय देऊन किमान वेतन 15 हजार रु देण्यात यावे ,डिजिटल इंडिया चे स्वप्न पूर्ण करणारी खरी यंत्रणा म्हणजेसंगणक परिचालक#
@CMOMaharashtra
संगणक परिचालक यांना न्याय देऊन किमान वेतन 15 हजार रु देण्यात यावे ,डिजिटल इंडिया चे स्वप्न पूर्ण करणारी खरी यंत्रणा म्हणजेसंगणक परिचालक#