@JarwalJ70379316@rupesh_amale@mpsc_office माननीय मुख्यमंत्री साहेब.
जय महाराष्ट्र.
माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही सगळ्यांचे प्रश्न सोडत आहात . आमचे एवढे प्रश्न सोडवा साहेब.
पोलीस विभागातील पीएसआय या पदाची जाहिरात अद्याप पर्यंत निघालेली नाही.साहेब एवढी भरती काडा साहेब.
@lokmat हाच खरा महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री.
मनामधे कुठलीही भेद भाव न बाळगता
सगळ्यांचे विचार ,भावना ,अगदी आपल्या नातवंड,असल्यासारखे समजून त्याचे सुख आणि दुःख यामधे भाग घेऊन समोरच्या व्यक्तीला न समजू देता त्यांचे काम पूर्ण करणारा पहिला मुख्यमंत्री साहेब
जय महाराष्ट्र.
@mpsc_office पोलीस खात्याअंतर्गत पीएसआय पदाची जाहिरात प्रसिद्ध लवकरात लवकर व्हावी अशी नम्र विनंती.
एम पी एस सी विद्यार्थी आंदोलन करतात तसं पोलीस बांधवांना आंदोलन करता येत नाही हे एमपीएससी पुर्व समजून घ्यायला पाहिजे.
पोलीस 24 तास ड्युटी करून अभ्यास करतात त्यांच्या कडे लक्ष द्या.
@CMOMaharashtra@mieknathshinde साहेब नमस्कार.
आपल्याकडून अपेक्षा आहेत की ,पोलीस खात्यांतर्गत होणारी पीएसआय 630 पदाची जाहिरात अजून निघालेली नाही.
एवढ्या पदाची जाहिरात करून पोलीस बांधवांना मदत करा व त्यांच्या भविष्याचा विचार करावा. 🙏
पोलीस खात्यांतर्गत पीएसआय पदाची जाहिरात आतापर्यंत निघालेली नाही.
तुम्हाला पोलीस बांधवांच्या भविष्याचा विचार करून नम्र विनंती आहे की ,आमची जाहिरात लवकर पाडून आम्हाला मदत करावी, 🙏
@SakalMediaNews