@Virajso50540479 Are you mad!
If you are writing any GR on state level that will written in language of state that is Marathi, Punjabi, Gujarati, Bengali and varies according to various States.
And for the peoples like non-Marathi उस्ने उपर English मे लिखा है समज्जाओ
@VarshaEGaikwad आणि जे ही मी तुम्हाला विनंती केली ती माझ्या शाळेकडून नाही तर अनेक शाळा अशा आहेत ज्या कोचिंग घेतात आणि विद्यार्थ्यांनी कोचिंग न लावल्यास त्यांना प्रॅक्टिकल मध्ये कमी मार्क देतात!
@VarshaEGaikwad Hello mam,
माझ्याकडे शिक्षण विभागासाठी एक लहानसा संदेश आहे :-
तुम्ही बोर्डाचा स्तरावर विद्यार्थ्यांना मार्क द्या, हे काम शालेय विभागाकडे सोपवू नका कारण आम्ही आमच्या शाळेचा शिक्षकांकडे कोचिंग नाही लावली त्यामुळे आम्हाला कमी मार्क देण्याची शंका आहे काही जर तुम्ही (१/२)
@VarshaEGaikwad बोर्डाच्या स्तरावर मार्क दिले तर आम्हाला बोलायला चान्स मिळणार नाही. आणि शालेय स्तरावर होणारा घोटाळा पण थांबवल्या जाऊ शकते आणि मार्क देताना दहावीचे पण मार्क विचारात घ्या कारण आम्ही दहावीत जास्त मेहनत केली होती अकरावी पेक्षा.
धन्यवाद!
GUYS FINALLY WE HAD OUR MOMENT !! WE WON ! I WANT TO THANK EVERYONE ACTUALLY THE NAME LIST IS VERY HUGE !😅MANY TEACHERS, ADVS, STUDENTS, & MANY MORE... THESE PEOPLE STOOD BEHIND US AND FOUGHT FOR US SELFISHFREELY!! SO,THIS WINNING CREDIT GOES TO THEM !! THANKS😇..........💕💕
Journey was very tough while teaching whole new syllabus totally free of cost in pandemic to prepare you for Board Exam & Finally struggling to cancel same board exam for which we have given many days & nights.
All the best to all students for better career in future. ❤️🌹🙏👍