📢
माटुंगा-19, अरोरा सिनेमा समोर असलेल्या बस डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला दिसत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरून नागरिकांना त्रास होत आहे.
संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ स्वच्छता करून नियमित देखभाल करावी, ही विनंती.
#Matunga#Ward177#CleanMumbai#BMC 🚮
दिनांक : 07 एप्रिल 2026
मुलुंड पूर्व येथील आई एकविरा देवी भक्त मंडळ, नानेपाडा यांच्या वतीने आयोजित भव्य आई एकविरा देवी पालखी पदयात्रा सोहळ्यानिमित्त आयोजित महाप्रसाद भंडाऱ्यास उपस्थित राहून या पवित्र प्रसंगी देवीचे दर्शन घेत भक्तांशी संवाद साधला तसेच सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. अशा धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता, श्रद्धा आणि उत्साह अधिक दृढ होत असल्याचे पाहून समाधान वाटले.
आई एकविरा देवीची कृपा सर्वांवर सदैव राहो, हीच प्रार्थना!
@Dev_Fadnavis
#आईएकविरा #पालखीपदयात्रा #महाप्रसाद #Mihir4Mulund #Mihir4NEMumbai
श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पावन निमित्ताने #Ward177 परिसरातील श्री हनुमान मंदिरास भेट देऊन दर्शन घेतले व आशीर्वाद घेतले.
प्रभु श्री हनुमानांच्या कृपेने सर्वांना शक्ती, धैर्य व सद्बुद्धी लाभो ही प्रार्थना.
#जयश्रीराम 🚩🙏
श्री सत्यनारायणाची महापूजा ही श्रद्धा, भक्ती आणि एकतेचे प्रतीक आहे. BEST क्वार्टर्स येथील रहिवाशांनी अत्यंत भक्तिभावाने आयोजित केलेल्या या पवित्र महापूजेला उपस्थित राहण्याचा योग लाभला, ही माझ्यासाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे. 🙏
#श्रद्धा#एकता#Matunga#Ward177 🙏
At #Ward177, near Bharat Nagar on Flank Road, cleaning work was successfully carried out in the open space area.
The area has now been cleared to ensure better hygiene, cleanliness, and a healthier environment for local residents.
आज पवित्र होळीच्या शुभप्रसंगी फ्लँक रोड येथील पोलीस क्वार्टर्सला भेट दिली.
तेथील पोलीस बांधव व त्यांच्या कुटुंबियांसोबत होळी साजरी करून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सर्वांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना! 🔥🙏
आज #Ward177 मधील विविध सोसायट्या व स्थानिक मंडळांनी आयोजित केलेल्या होलिका दहन कार्यक्रमांना भेट दिली.
या पवित्र प्रसंगी विधींमध्ये सहभागी होऊन सर्व नागरिकांच्या सुख-समृद्धी, शांतता व उत्तम आरोग्यासाठी आशीर्वाद घेतले. 🙏🔥
सर्वांना आनंदी व सुरक्षित होलिकादहनाच्या हार्दिक शुभेच्छा
F North Ward Office येथे #Ward177 मधील रहिवाशांची भेट घेतली.
त्यांच्या समस्या शांतपणे ऐकून घेतल्या व त्या प्राधान्यक्रमाने सोडवण्याचे आश्वासन दिले.
#Ward177#जनसेवा#OnPriority
“माझी मुंबई” या संकल्पनेवर आधारित, जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार, हिंदू हृदयसम्राट व शिवसेनाप्रमुख Balasaheb Thackeray यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मा. महापौर यांच्या वतीने आयोजित बालासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
Distributed grocery kits to families of visually impaired persons through Shri KVO Drashti Foundation for the Blind.
This small initiative is a step towards supporting and empowering members of our society who need care and encouragement.
Visited Bharat Nagar locality on Flank Road and carried out an on-ground review of the footpaths, main road, and internal lane walking spaces.
After assessing the situation, assured residents that necessary steps will be taken for an early resolution.
Inspired by Hon. PM ji & guided by Maharashtra CM ji, free meals are arranged for Indians stranded in Dubai amid the Gulf situation.
📍 Mumbai Express Restaurant & Cafe, Karama
📞 +971 4 370 8081
We stand with every Indian. 🇮🇳
— Mihir Kotecha
#Dubai#IndianCommunity#StaySafe
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त #Ward177 मधील प्रतिक्षा नगर येथे आयोजित विविध कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा मान मिळाला.
या प्रेरणादायी कार्यक्रमाचा भाग होणे माझ्यासाठी सन्मान व आशीर्वादाची गोष्ट आहे. 🙏🚩
Visited Chawl No. 10, Punjabi Camp along with BMC officials and local residents.
Reviewed the issue of overflowing gutters and initiated immediate cleaning work on high priority to ensure hygiene and safety for the residents.
#Ward177#BMC#PublicService#Mumbai#CivicAction
🪷 CM Devendra Fadnavis at 'Pandit Deendayal Upadhyaya Prashikshan MahaAbhiyan 2026: Nagarsevak Prashikshan Karyashala'
BJP Mumbai President MLA Ameet Satam, MLA Yogesh Sagar, Mumbai Mayor Ritu Tawde, BJP Mumbai Corporators and other dignitaries were present.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत 'पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 : नगरसेवक प्रशिक्षण कार्यशाळा'
यावेळी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, आमदार योगेश सागर, मुंबईच्या महापौर रितू तावडे, मुंबई महानगरपालिकेचे भाजपा नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
🪷 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की प्रमुख उपस्थिति में ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 : नगरसेवक प्रशिक्षण कार्यशाला’।
इस अवसर पर भाजपा मुंबई अध्यक्ष विधायक अमीत साटम, विधायक योगेश सागर, मुंबई महापौर रितू तावडे, मुंबई महानगरपालिका के भाजपा नगरसेवक एवं अन्य मान्यवर उपस्थित थे।
🕓 3.55pm | 8-3-2026📍Mumbai | दु. ३.५५ वा. | ८-३-२०२६📍मुंबई.
@Dev_Fadnavis@AmeetSatam@Yogeshsagar09@TawdeRitu@BJP4Mumbai
#Maharashtra #Mumbai #MumbaiMunicipalCorporation
On the auspicious occasion of Republic Day, it was an honour to be part of the Flag Hoisting ceremony held at Shri Narayanji Shamji Mahajanwadi, Municipal Corporation of Greater Mumbai – F North Ward Office, and Coolers & Co. Restaurant. 🇮🇳
सबका साई मित्र मंडळ व भट्ट समाज यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भक्तिमय माता की चौकी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा मला सन्मान लाभला. 🙏🌸
कार्यक्रम अतिशय श्रद्धा व भक्तीभावाने पार पडला.
मातेच्या चरणी नतमस्तक.
जय माता दी! 🌺
#MataKiChawki#SabkaSaiMitraMandal#BhattSamaj