@Jayant_R_Patil Dept PSI शारीरिक चाचणी मध्ये पहिल्या दिवसापासून पुलअप्स ज्यांना 5 देखील जात न्हवते त्यांना 8 पुलअप्स काढले असे दाखवून फुल मार्क दिले आहे यात सचिव दर्जाचा अधिकारी जो शारीरिक चाचणी ज्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली झाली तो हे सर्व घडवून आणत होते..
@AbhiPawarBJP Dept PSI शारीरिक चाचणी मध्ये पहिल्या दिवसापासून पुलअप्स ज्यांना 5 देखील जात न्हवते त्यांना 8 पुलअप्स काढले असे दाखवून फुल मार्क दिले आहे यात सचिव दर्जाचा अधिकारी जो शारीरिक चाचणी ज्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली झाली तो हे सर्व घडवून आणत होते..
@RRPSpeaks Dept PSI शारीरिक चाचणी मध्ये पहिल्या दिवसापासून पुलअप्स ज्यांना 5 देखील जात न्हवते त्यांना 8 पुलअप्स काढले असे दाखवून फुल मार्क दिले आहे यात सचिव दर्जाचा अधिकारी जो शारीरिक चाचणी ज्या अधिकाऱ्याच्या अधिपत्याखाली झाली तो हे सर्व घडवून आणत होते..
MPSC कडून पोलीस विभागातील खात्यांतर्गत पीएसआयच्या ६१५ पदांसाठी डिसेंबर २०२४ मध्ये मुख्य परिक्षा घेण्यात आली होती. पण अद्यापही पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली नाही. एकतर परिक्षेसाठी अगोदरच उशीर झाला असताना आता मैदानी चाचणीसाठी देखील उमेदवारांना वर्षानुवर्ष वाट पाहावी लागत आहे. परिणामी पोलीस खात्यातीलच परिक्षार्थी असलेल्या या उमेदवारांना मानसिक ताण सहन करावा लागतोय.
तरी सरकारने तात्काळ सदरिल विषयाकडे लक्ष देऊन खात्यांतर्गत पीएसआय पदाची मैदानी चाचणी घेण्याचे निर्देश आयोगाला द्यावेत, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#mpsc