MPSC कडून पोलीस विभागातील खात्यांतर्गत पीएसआयच्या ६१५ पदांसाठी डिसेंबर २०२४ मध्ये मुख्य परिक्षा घेण्यात आली होती. पण अद्यापही पात्र उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली नाही. एकतर परिक्षेसाठी अगोदरच उशीर झाला असताना आता मैदानी चाचणीसाठी देखील उमेदवारांना वर्षानुवर्ष वाट पाहावी लागत आहे. परिणामी पोलीस खात्यातीलच परिक्षार्थी असलेल्या या उमेदवारांना मानसिक ताण सहन करावा लागतोय.
तरी सरकारने तात्काळ सदरिल विषयाकडे लक्ष देऊन खात्यांतर्गत पीएसआय पदाची मैदानी चाचणी घेण्याचे निर्देश आयोगाला द्यावेत, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#mpsc
@RRPSpeaks मा. साहेबांना खात्याअंतर्गत पोलीस उपनिरीक्षक मैदानी चाचणी बाबत हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित करावा. ही सर्व पात्र पोलीस अंमलदाराकडून आपणास विनंती आहे.
@IDFMAGA *हारे हुए लोग कहाँ जायेंगे ? ?*
हारे हुए लोगों के लिए कौन दुनिया बसाएगा ?
उन पराजित योद्धाओं के लिए ,
तमाम शिकस्त खाए लोगों के लिए।
एक असफल लेखक
मैच हार गया खिलाड़ी
इंटरव्यू से वापस लौटा युवा
और ऐसे तमाम लोग
जिन्हें पता था कि वे सफल हो सकते हैं!!