काल साहेबांची सभा संपली तसे लोकबाहेर जण्यासाठी गर्दी करु लागले तितक्यात D zone मधे बसलेल्या #रश्मी_उद्धवजी_ठाकरेवहिनी महिलांना भेटत होत्या,इतक्या गर्दीत एक हाक मारली रश्मी वहिनी एक selfi 😘 रश्मी वहिनींनी इतक्या गर्दीत माझ्या हक्केला प्रतिसाद दिला व selfi साठी छान अशी smile दिली
शिवसेना मुलुख मैदान तोफ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे कट्टर समर्थक विधानपरिषद विरोधी पक्षनेते,शिवसेना जिल्हप्रमुख @iambadasdanve जी दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🚩
बलात्कार झाला राजकारण करू नका
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला contractor फरार राजकारण करू नका….
बदलापुर प्रकरणातील सचिव, मुख्यध्यापीका फरार तरी राजकारण करू नका…
मग काय ह्या टरबुजा आणि त्याच्या चेल्याचपाट्यानां थैमान घालु द्यायचं का?
@mieknathshinde@Dev_Fadnavis
बाळासाहेबांच पोरं म्हंटल्यावर किती माज केला असता एखाद्याने ?
पण वडिलांचा अभाळाएवढा वारसा जपून स्वतःच अस्तित्व निर्माण करणाऱ्या,शांत व संयमी अशा आमच्या कुटुंब प्रमुख तथा पक्षप्रमुख @OfficeofUT जी यांना वाढदिवसा निमित्त उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा 🚩
#happpybirthday
अंबादास दानवे ह्यांच्या वर्तनाने जर माता-भगिनींचा अपमान झाला असेल तर मी माफी मागतो. पण सुधीर मुनगंटीवारांनी लोकसभेच्या प्रचारात माता-भगिनींचा जो अपमान केला, बहिण-भावाच्या नात्यावर त्यांनी जे वक्तव्य केलं, त्यावर ते माफी मागणार का?
शिवसेनेचे संभाजीनगर जिल्हा संपर्क प्रमुख मा.आ.श्री. विनोदजी घोसाळकर साहेब यांचे चिरंजीव मुंबई मनपा चे मा.नगरसेवक, मुंबई बॅकेचे संचालक मा.श्री. अभिषेक घोसाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.🥺🥺🙏🙏
@VinodG_ShivSena
🥺🙏
आम्ही बोलत नाही.. करून दाखवतो!
आनंद किसन घनवट, रा. चिकलठाणा यांचा घर कराचा प्रश्न सोडविण्यात आला. एकाच घराला दोन कर पावत्या आल्या होत्या. पाच वर्षे खेटे मारून थकलेल्या या गृहस्थाच्या अडचणीला आज #जनतादरबार कार्यक्रमात नाहीसे केले. महानगरपालिका अधिकाऱ्यांना हा विषय कळवून मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. अवघ्या दोन तासांत 'ऑन द स्पॉट' या तक्रारदाराचा प्रश्न सोडविण्यात आला.. ऐका त्यांच्याचकडून!
सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांच्या हक्काची शिवसेना🚩आपले कुटुंबप्रमुख सन्माननीय नामदार उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली #जनता_दरबार 🚩🤘🚩
क्रांती चौक संभाजीनगर येथे
वेळ सकाळी१० ते दुपारी १ पर्यंत 🚩🤘🚩
@UdhavThackeray ji
@ChandrakantKMPji
@iambadasdanve ji