#महाराष्ट्र १.उमेदचे काम कंपनीला देण्याचा शासन निर्णय रद्द होणार - डॉ. नीलम गोऱ्हे
https://t.co/jiSvsEuRmj
Source:"Hindusthan Samachar" via Dailyhunt
https://t.co/APDDTYhQZ2
२.https://t.co/jWAT0M6cDp
*ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीत मंत्री @hasanmushrif मोठा निर्णय*
@supriya_sule सुप्रिया सुळे ताई नमस्कार
उमेदअभियानातील लाखो ताईंचे संसार उध्वस्त करण्याचे काम हे सरकार या अभियानाचे खाजगीकरण करून करत आहे, हे थांबवा. तरच खऱ्या अर्थाने तुम्हाला सुप्रिया'ताई' हे नाव शोभेल,नाहीतर एक बहीण दुसऱ्या बहिणींचे संसार उध्वस्त करत असेल तर आपणास काय म्हनावे हे तुमीच सुचवा
@TV9Marathi उमेद (ग्रामविकास विभाग) मध्ये 3000 कर्मचारी व 50 लाख बचत गटातील महिला यांचेवर होत असलेल्या अन्यायावर जरा लक्ष द्या, कोणताही अधिकारी किंवा कोणताही नेता याकडे लक्ष द्यायला तयार नाही. आज लक्षात आलं खरोखरच आपापल्या पोटापुढे कुणालाच दुसऱ्याचे देणेघेणे नाही.
एड्ससारख्या जीवघेण्या रोगाचे निर्मूलन करायचे असेल तर जनजागृती व समुपदेशन अत्यंत गरजेचे आहे. एड्सशी लढण्यासाठी, एचआयव्ही संसर्ग टाळण्यासाठी व रूग्णांना सामाजिक प्रवाहात सामावून घेण्यासाठी माहिती, शिक्षण, संवादाची मोहीम अधिक व्यापक करायचा आज जागतिक एड्स निर्मूलन दिनी संकल्प करूया.
@PawarSpeaks पवार साहेब नमस्कार,
मी एक उमेद अभियानाचा कर्मचारी आहे,आपण या महाराष्ट्राचे जाणते राजे म्हणून संभोदले जाता आणि आपल्याच कारकिर्दीत या उमेद अभियानाचे खाजगीकरण करून 3000 हजार कर्मचारी आणि 50 लाख महीलांचे संसार जर उध्वस्त होत असतील तर आपणास जाणते राजे म्हनायचे का?
उमेद कर्मचाऱ्यांचा सरकारला इशारा जर उमेद अभियानाचे खाजगीकरण थांबवले नाही तर 50 लाख कुटुंबाच्या होणाऱ्या वाताहतीला हे सरकराच जबाबदार असेल यासाठी सर्व कर्मचारी मंत्रालयापुढे आत्मदहन करतील
ज्यांच्यासाठी प्रगतीची कवाडे कायमची बंद होती,त्यांच्या दारात शिक्षण घेऊन जाणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. कर्मवीरांच्या या कार्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात आमुलाग्र क्रांती झाली. (१/२)
हेच शिक्षण घेऊन मुलं मुली शिकल्या धडपडून नोकरीला लागल्या पण आता त्याच नोकरीवर घाला घातला जात आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननोती अभियानातील हजारो कर्मचारी याना रस्त्यावर यावे लागते आहे.अनेकांचे संसार सुरळीतपणे चालू केलेल्या कर्मचाऱ्याच्या वरच उपासमारीची वेळ आली न्याय करा ताई
@supriya_sule@Jayant_R_Patil महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियानातील हजारो कर्मचारी आणि लाखो कुटुंब यांच्या पण उपजीविकेचा प्रश्न मार्गी लावा सुप्रिया ताई
@PawarSpeaks साहेब नमस्कार
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्ननोती अभिमानात काम करणाऱ्या 4 हजार कर्मचारी यांना अभिमानातून काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या 5 लाख कुटुंबाच्या उघड्यावर येतील हे फक्त आपणच थांबवू शकता
@PawarSpeaks साहेब नमस्कार
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्ननोती अभिमानात काम करणाऱ्या 4 हजार कर्मचारी यांना अभिमानातून काढून टाकण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.यामुळे त्यांनी निर्माण केलेल्या 5 लाख कुटुंबाच्या उघड्यावर येतील हे फक्त आपणच थांबवू शकता