@RRPSpeaks@mrhasanmushrif प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत एकमेकांपासुन शेकडो कि. मी. दुर असणाऱ्या ८०० ते १००० शिक्षक पती-पत्नींना एकत्र आणून त्यांचे उद्ध्वस्त होणारे संसार वाचवावेत. त्यासाठी तुम्ही करीत असलेल्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल आपले मनापासून धन्यवाद .
@RRPSpeaks दादा सर्व प्रथम आपले मनःपूर्वक धन्यवाद . राज्यातील विविध जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षक पती-पत्नीच्या प्रश्नांची जाणीव असणारे तुम्ही राज्यातील एकमेव नेतृत्व आहात . तुम्हीच आम्हाला न्याय देवू शकता अशी आमची धारणा आहे. तो तुम्ही द्याल अशी खात्री आहे. धन्यवाद दादा.
@Vinodpawarsir@mrhasanmushrif@VarshaEGaikwad@CMOMaharashtra@RRPSpeaks राज्यातील अनेक पती-पत्नी शिक्षक एकमेकांपासून अनेक वर्षे दूर राहून अमाप वेदना , दुःख सहन करत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत. त्यांचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सावित्रीच्या लेकींचे तुटलेले संसार जोडण्याचे पवित्र कार्य आपल्या हातून घडो. हिच अपेक्षा .
@Ekatrikaran@Vinodpawarsir@RRPSpeaks जिल्हा परिषदेतील पती-पत्नी शिक्षकांचे विनाअट एकत्रीकरण करून सावित्रीच्या लेकींचा तुटलेला संसार जोडण्याचे पवित्र कार्य आपण करावे. हीच अपेक्षा.