Want to know what keeps me going?
Watch to see my secret mantra to get the best out of urself.
You get out what you put in. #GulfPowerWithin@GulfOilIndia
चंडीगढ़ शहरात #AirPurifierTower मुळे प्रदूषित हवेचा दर्जा परिसरात सुधारण्यास मदत होत असून, भारतीय बनावटीचे 24 मीटर उंचीचे प्रदूषण डिस्प्ले बोर्डसह, तापमान कमी करण्यास सुद्धा महत्वाचे असून चांगले रिजल्ट असल्याने सर्वाधिक प्रदूषित चंद्रपूर शहरात उभारावा @ChandrapurEco ने मागणी केली
चंद्रपूर येथील ऐतिहासिक गोंड़कालीन रामाळा तलाव प्रदूषणमुक्त करणे, त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी खोलीकरण व स्वच्छतेच्या कामांना गती देण्याची सूचना आज मुंबई येथील बैठकीत मा. @AUThackeray मंत्री, पर्यावरण यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. @VijayWadettiwar@collectorchanda
पर्यावरण मंत्री @AUThackeray जी यांनी चंद्रपूर येथील रामाळा हा ऐतिहासिक तलाव प्रदूषणमुक्त करणे तसेच त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी खोलीकरण आणि स्वच्छतेच्या कामांना गती देण्याची सूचना आज उपस्थित अधिकाऱ्यांना दिली. यावेळी पर्यावरणवादी @banduplan जी उपस्थित होते.
दिवंगत दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, तत्परतेने कार्यवाही करिता धन्यवाद! @CMOMaharashtra@uddhavthackeray@AUThackeray
या घटनेची सखोल चौकशी साठी SIT गठीत करण्यात येऊन कठोर कार्यवाही करण्यात यावी.
यापुढे वन-वन्यजीव संवर्धनासोबत चांगले अधिकारीच्या मागे राहणे सुद्धा गरजेचे आहे!
चंद्रपूर येथील ऐतिहासिक रामाला तलावाच्या संरक्षणार्थ मागील बारा दिवसापासून अन्नत्याग सत्याग्रह सुरू होते. महाराष्ट्र शासनाने दखल घेतल्याबद्दल आभार! पुढील कार्यवाही तत्काळ व्हावी, ही विनंती.
धन्यवाद @CMOMaharashtra@AUThackeray@VijayWadettiwar सर
रामाळा तलावाच्या संरक्षणार्थ मागील आठ दिवसांपासून अन्नत्याग सत्याग्रहाला बसलेले अध्यक्ष बंडू धोत्रे यांची सोमवारी सायंकाळी तब्येत बिघडल्याने त्यांना चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
#bandudhotreuposhan@TOIIndiaNews@AUThackeray@CMOMaharashtra
A man is on hunger strike for cleanliness for our city lakes which are one of the main source for ground water level. Please support #saveramala@AUThackeray@VijayWadettiwar
आज सकाळी जनजागृती
22 feb अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन
आझाद गार्डन क्लब सदस्य
रामाळा तलाव संवर्धन,
या लढ्यात सहभागी होण्यास आवाहन
विविध मागण्या आणि त्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली.
यावेळी सर्वांनी एकमुखाने पाठींबा दिला आहे
@collectorchanda@SPChandrapur@InfoChandrapur
"माझी वसुंधरा अभियान" अंतर्गत
इको-प्रो व चंद्रपूर महानगरपालिका मिळून
ऐतिहासिक गोंडकालीन बावडी (पायऱ्यांची विहीर) स्वच्छता अभियान सुरू.
@AUThackeray माझी वसुंधरा निसर्गाच्या आपल्या पंचमहाभूताच्या संवर्धन करिता आवश्यक कृतिशील उपक्रम राबविण्यात येत आहे.
@SwachhMaha@swachhbharat
I’m at Ramala Talao in Chandrapur. Few boys here are doing life threatening stunts on bikes putting their lives and other visitors in Danger. So I decided to call 100 and this happened @DGPMaharashtra
@SPChandrapur swiftly responded when @banduplan who was present there personally contacted the police station. Situation is under control now. But the question remains, why 100 is out of reach?