महाराष्ट्राला आणि भारताला आता राजकारण नाही ते आरोग्य सेवा हवी आहे आमची सत्ता तुमची सत्ता सोडून राजकारण सोडून समाजकारन करा माणूसकी दाखवा ही राजकीय लोकांना नम्र विनंती 🙏
सत्ता येत राहिल हो जीव नाही 🙌
आज समाजसेवा बिनमतलब करा उद्याला राजकारण 🤝
#MaharashtraGovernment#India
लोकप्रातिनिधि आणि मीडिया मिळून सामान्य जनतेला चुतिया कसे बनवते बघा 😂
महाराष्ट्र मधे ओला दुष्काळ पढ़ला शेतकऱ्यांची उपास मारी अन डायरेक्ट आर्यन खान 😂
मग आर्यन खान कडून गल्ला भरला अन मग आता अंडरवर्ल्ड हे असेच शो बाजी चालु राहिल गरीब बिचारा गरीबीतच मरिल 🙏
#AryanKhan#NawabMalik
Elon Musk -
If you give yourself 30 days to clean your home, it will take you 30 days. But if you give yourself 3 hours, it will take 3 hours.
The same applies to your goals, ambitions & potential.
ज्यांचा संघर्ष घरातल्या चुली पासून तर शेतातल्या बांधा पर्यंत असेल आणि तो ही या स्वार्थी जगाची भूख भागवन्यासाठि तर विचार करा कसा असेल संघर्ष आणि किती असतील अडचणी ...
घरात चटनी वर तेल घ्याला नाही सांगा दिवाळी मधे दिवे लावायला तेल कुठून आनेल जगाचा पोषिन्दा ...
शेतकऱ्यांच आयुष्य एका झाडा सारखे आहे बघा
लोक त्यापासुन सावली,फल, फूले, इत्यादी गोष्टी घेतात ,
झाड़ सुखायला लागले की थोडेसे पाणी टाकून लोक (सरकार) मोकळी
झाडाला मरु नाही देत तड़पवतात
शेतकरी पन तड़पत आहे 🙏 विचार करा ...
@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@rajushetti
Up मधे झालेल्या निच प्रकरणाचा सुद्धा निषेध...
पण असे म्हणतात आधी स्वाता सुधरावे नंतर जग बदलावे घरच्या कंदीलात तेल नाही आणि चाल्ले बाहेर आग लावायला .
संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ पढ़ला आहे शेतकरी बापाला सन साजरे करायला एक रु घरात नाही त्यांच्या साठी कोणीच रस्त्यावर नाही उतरले
ज्या प्रकारे मराठवाड्यातील आमदार खासदार लोकप्रतिनिधि स्वताच्या भागसाठी आंदोलन करतात पाहनी करतात त्या प्रकारे विदर्भातील लोकप्रातिनिधि का नाही करत ? @nitin_gadkari@Dev_Fadnavis @Ranjitpatil_Mos
ओला दुष्काळ हा फक्त मराठवाड्यात नसून संपूर्ण महाराष्ट्रात विधरभात सुद्धा आहे विधरभातले आमदार खासदार विरोधी पक्ष झोपले आहेत का?
नेहमी मराठवाड्याला जास्त निधि दिला जातो विधरभात शेती होत नाही का? इकडे पुर ओला दुष्काळ पढ़ला नाही का?
@amolmitkari22@SanjayDhotreMP#bjp#ncp#Congress
भारत देश माघे राहण्याचे कारण हेच की सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष हे नेहमी स्वताच्या हितासाठी लडत आले आहेत है जेव्हा जनतेच्या हितासाठी लढतील तेव्हाच खरे बदल घडून येतील ...
एक कार्यकर्ता आपल्या नेत्यासाठी मार खातो आणि दुसऱ्याच दिवशी त्याला पक्षा मधे ससचिव पद मिळते ...
राजकारणात जायचे असल्यास समाजसेवा करण्याची गरज नाही रस्त्यावर मारा मारी करा हेच थोर राजकरण्यांचे युवा पिढीला संदेश ...
मेरा देश बदल रहा है आगे बढ़ रहा है 🙏
एक नेता दुसऱ्या नेत्याला झापड़ मारिल म्हणतो आणि एवड मोठ राजकारण होते वार पलटवार होतात ...
जेव्हा देशात , राज्यात शेतकरी आत्महत्या करतो, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव भेटत नाही, बलात्कार होतात एवढ्या वाईट गोष्टी घडतात तेव्हा हे वार पलटवार करणारे राजकारणी कुठे जातात ?