आज राजसाहेब ठाकरे यांच्या उपस्स्थितीत शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेला सोडचिठ्ठी देतं मुंबई विमानतळावरील इंडिंगो विमान कंपनीसाठी कार्यरत अजाईल एअरपोर्ट सर्विसेस प्रा लि .च्या १००० हुन अधिक कामगारांनी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित ‘हवाई कर्मचारी सेनेचे’ सभासदत्व स्वीकारले.
शिवसेनेच्या भारतीय कामगार सेनेला सोडचिठ्ठी देत, मुंबई विमानतळावर इंडिंगो विमान कंपनीसाठी कार्यरत 'अजाईल एअरपोर्ट सर्विसेस प्रा. लि.' च्या १००० हुन अधिक कामगारांनी सन्मा. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रणित ‘हवाई कर्मचारी सेनेचे’ सभासदत्व स्वीकारलं.
अयोध्येतील हनुमान गढीचे महंत राजूदासजी महाराज, उदासीन आखाड्याच्या धर्मदास महाराज ह्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांची भेट घेतली व अयोध्येला येण्याचं निमंत्रण दिलं.
#Ayodhya#RamMandir#RajThackeray
आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे ह्यांची आज जयंती. ते हिंदू संस्कृती, हिंदू धर्म ह्याचे जाज्वल्य अभिमानी होते. त्यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना त्यांचं एक दुर्मिळ भाषण, इथे मुद्दामून देत आहे. त्यांचे हे विचार जरूर ऐका.
https://t.co/Ci9gkUb67V
#हिंदवीस्वराज्य#महाराष्ट्रधर्म
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे यांनी आज फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ, ओम श्री साईनाथ मित्र मंडळ (कफ परेडचा महाराजा), चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (डोंगरीचा राजा) तसेच ,
बिहार विधान परिषदेचे नवनिर्वाचित सभापती श्री. देवेशचंद्र ठाकूर यांनी आज मनसे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांची 'शिवतीर्थ' निवासस्थानी भेट घेतली. याप्रसंगी सौ. शर्मिलावहिनी आणि मा. श्री राजसाहेब ठाकरे यांनी शाल-पुष्पगुच्छ देऊन श्री. ठाकूर यांचा सत्कार केला.
#MNSAdhikrut
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज संगमनेर,जि. नगर येथे पक्षाचे उपाध्यक्ष श्री.गणपत महाले यांच्या उपस्थितीत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
यावेळी गुंजाळवाडी गावातील काही तरुणांनी राजसाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन मनसेत पक्ष प्रवेश केला.
राजकारणात सक्रिय सहभागी होऊन राजसाहेबांच्या नेतृत्वात आदर्श राजकारणाचा वारसा जपण्यासाठी आजच नोंदणी करा.
आता घेऊ उंच भरारी,
महाराष्ट्राच्या नवनिर्माणाचा नाद घुमू दे सह्याद्रीच्या कडेकपारी..!
#MNS#प्राथमिक_सदस्य_नोंदणी