शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडवणारे घोटाळे दररोज बाहेर येत असतांना @MahavikasAghad3 चे कोणतेही मंत्री किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घोटाळे करणाऱ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे किंवा त्यांना सेवेतून मुक्त केलं पाहिजे अशी भूमिका घेतलेली नाही, याचा अर्थ या सर्व भ्रष्टाचाराला या सर्व
फडणवीस सरकारने आपली कामगिरी निष्क्रियपणे पार पडली आणि आता महाविकास आघाडी नेही तोच धडा गिरवत आहेत.यात मागासवर्गीय शिक्षक भरतीतील विद्यार्थ्यांची फरफट कायम राहिली. धुळीतून उठून फुफट्यात पडल्यासारखी अवस्था झाली आहे.# शिक्षकभरती _मागासवर्गीय _अन्याय
@CMOMaharashtra@VarshaEGaikwad

फडणवीस सरकारने आपली कामगिरी निष्क्रियपणे पार पडली आणि आता महाविकास आघाडी नेही तोच धडा गिरवत आहेत. यात मागासवर्गीय शिक्षक भरतीतील विद्यार्थ्यांची फरफट कायम राहिली. धुळीतून उठून फुफट्यात पडल्यासारखी अवस्था झाली आहे.# शिक्षक_ भरती _मागासवर्गीय _अन्याय @CMOMaharashtra@VarshaEGaikwad

@AbhiPawarBJP साहेब,
शेतकऱ्यांसाठी लाईटचा timeखूप जीवघेणा आहे.गहू-ज्वारीला पाणी देणं तर खूप अवघड आहे,पण जनावरांना पिण्यासाठी पाणी भरून घेणं सुद्धा अवघड झालय,जीवघेण्या थंडीत लाईटची वेळ रा.10:30 ते स.6 पर्यंत आहे.
सकाळी 8 पर्यंत लाईट राहील असा बदल करा.
गावं-धानोरा,हासेगाव,गोंद्री