प्रधानमंत्री मोदी भारत के इतिहास के सबसे युवा-विरोधी प्रधानमंत्री हैं - इतने युवा विरोधी कि एक नाकाम शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा भी नहीं ले सकते।
152 पेपर लीक। 7.5 करोड़ छात्र पीड़ित। और सज़ा एक दोषी को भी नहीं। सजा किसे मिली? मेहनती युवाओं को।
और जब इन बच्चों ने शिक्षा के जायज़ सवाल उठाए - तो जवाब में मिली लाठी और हिरासत। लीक करने वाले अपराधी आज़ाद - और वाजिब मुद्दे उठाने वाले छात्र घसीटे जाते हैं, पीटे जाते हैं।
यह सरकार सिर्फ़ युवाओं को नाकाम नहीं कर रही - उनपर टूट पड़ी है।
हिरव्या बांगड्या हिरवं लुगडं, कमरेला खवलेली पिशवी आणि हातात आपली आधाराने चालायची काठी. असा पेहराव, वेशभूषा घालणाऱ्या आज्जी-आजोबांची ही शेवटची पिढी असेल. या सुरकुत्या पडून झिझलेल्या देहाने आयुष्याच्या संसारात कितीतरी त्याग केला असेल, ऍडजस्टमेंट केली असेल.
शिक्षकांची मानसिक आणि आर्थिक पिळवणूक चालली आहे यातून मार्ग निघणे गरजेचं आहे @NANA_PATOLE अन्यथा भविष्यात कोणी शिक्षक होण्यास धजणार नाही इतका मनस्ताप होत आहे. पात्रता असूनही नोकरी नाही आणि काहींना नोकरी असूनही पगार नाही. देशाचे भविष्य घडवणाऱ्यांचा वनवास सपंवावा @mieknathshinde
आज महाराष्ट्रातील नवनियुक्त शिक्षक व अभियोग्यताधारक तीन महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत:
1) शिक्षण सेवक पद रद्द करा!
2) रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांना सेवेत घ्या!
3) पवित्र पोर्टलद्वारे उर्वरित शिक्षक भरती तात्काळ करा!
शिक्षकांचा हा लढा न्याय आणि हक्कांसाठी आहे. आम्ही या लढ्याला संपूर्ण पाठिंबा देत आहोत.
#मा_नाना_पटोले साहेबांनीही या मागण्यांना पाठिंबा दिला आहे, आणि काँग्रेस पक्ष नेहमीच शिक्षकांच्या बाजूने ठामपणे उभा राहील.
"शिक्षकांचा सन्मान म्हणजेच भविष्याचा पाया"
आपण सर्वांनी या लढ्यात सहभागी होऊन शिक्षण क्षेत्रातील हा अन्याय दूर करावा!
@mieknathshinde@Dev_Fadnavis@NANA_PATOLE@AjitPawarSpeaks@PawarSpeaks@Jayant_R_Patil@satejp@atullondhe@dvkesarkar@CMOMaharashtra
#शिक्षणसेवक_रद्द_करा #रयत_शिक्षणसंस्था #शिक्षकभरती_तात्काळ_करा #शिक्षकांचे_हक्क #CongressSupportsTeachers #NanaPatole #BaliramDole #JusticeForTeachers
डी, एड, बी एड, TET-1, Tet-2,CTET, Tait परीक्षेत मेरिट... एवढ्या पारीक्षा देऊन नोकरी करून पुन्हा तीन वर्षांनी परीक्षा द्यायची एक तर #TET परीक्षा गुणवत्तेसाठी सुरु केली त्यांनतर #Tait सुरु केली एवढ्या चाळनीतुन आल्यानंतरही पुन्हा परीक्षा म्हणजे शाळेचे खाजगीकरण करायचं की काय?
शिक्षकांचा वनवास कधी संपेल...
राज्यात नुकतीच शिक्षक भरती झाली असली तरी नवनियुक्त शिक्षकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागत आहे. शिक्षणसेवक पद रद्द करण्याच्या त्यांच्या मागणीकडे सरकार सपशेल दुर्लक्ष करत आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात रुजू झालेल्या शिक्षकांना 16 हजार मानधनावर काम करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर काही जिल्ह्यात सुरुवातीच्या 3 ते 4 महिन्याचे वेतनच शिक्षकांना दिले नाही. यासह अन्य शासकीय कामे दिल्याने जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता कशी वाढणार हाही प्रश्न अनुत्तरित आहे. काही ठिकाणी तर अजूनही उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. तर टप्पा 2 शिक्षक भरती करण्याचे सरकार नावच घेत नाहीये. त्यामुळे शिक्षकांचा वनवास कधी संपेल असा प्रश्न अनेक शिक्षक फोन तथा प्रत्यक्ष भेटी घेत विचारत आहे. भावी पिढी घडविण्याचे कार्य करणाऱ्या शिक्षकांना तरी सरकारने असे झुलवत ठेवू नये ही माफक अपेक्षा!
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@dvkesarkar
पश्चिम बंगाल, यूपी, बिहार के बाद महाराष्ट्र में भी बेटियों के खिलाफ शर्मनाक अपराध सोचने पर मजबूर करते हैं कि हम एक समाज के तौर पर कहां जा रहे हैं?
बदलापुर में दो मासूमों के साथ हुए अपराध के बाद उनको इंसाफ दिलाने के लिए पहला कदम तब तक नहीं उठाया गया जब तक जनता ‘न्याय की गुहार’ करते हुए सड़क पर नहीं आ गई।
क्या अब FIR तक दर्ज कराने के लिए आंदोलन करने पड़ेंगे? आखिर पीड़ितों के लिए पुलिस थाने तक जाना भी इतना मुश्किल क्यों हो गया है?
न्याय दिलाने से अधिक प्रयास अपराध छिपाने के लिए किया जाता है, जिसका सबसे बड़ा शिकार महिलाएं और कमज़ोर वर्ग के लोग होते हैं।
FIR दर्ज नहीं होना न सिर्फ पीड़ितों को हतोत्साहित करता है बल्कि अपराधियों का हौसला भी बढ़ाता है।
सभी सरकारों, नागरिकों और राजनीतिक दलों को गंभीर मंथन करना होगा कि समाज में महिलाओं को सुरक्षित माहौल देने के लिए क्या कदम उठाए जाएं।
न्याय हर नागरिक का अधिकार है, उसे पुलिस और प्रशासन की ‘मर्जी का मोहताज’ नहीं बनाया जा सकता।