ता पालम दिग्रस उच्च दाब बंधारा
एकूण साठवण क्षमता 63 दलघमी
त्यामधून सिंचन क्षेत्र 3618 हे. चार तालुक्यातील 24 गावे परंतु सद्यस्���ितीत 37 दलघमी उपलब्ध पाणी साठा त्यापैकी 25 दलघमी पाणीसाठा नांदेडला सोडण्यात येत आहे आता प्रश्न आहे उर्वरित 12 दलघमी पाण्यात वरील लक्ष पूर्ण होईल का ?
मा.@mrhasanmushrif साहे�� आपण कोरोना मोहिमेत गाव पातळीवर काम करणाऱ्या संगणकपरिचालकांना 25 लाख रुपयांचे विमा कवच लागू केल्या बद्दल आपले राज्यातील सर्व संगणकपरिचालक व महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटने कडून आपले धन्यवाद व आभार💐💐
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks
#संगणकपरिचालक
राज्याचे ग्रामविकासमंत्री मा.@mrhasanmushrif साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना महाराष्ट्र राज्य संगणकपरिचालक संघटना तसेच सिद्धेश्वर मुंडे कडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
#संगणकपरिचालक
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#स��गणकपरिचालक
मा.@mrhasanmushrif साहेब सध्या कोरोनो ने कहर केला आहे,आपले सरकार प्रकल्पात भ्रष्टाचार करणाऱ्या Csc-Spv कंपनीचा 31 मार्च रोजी संपणारा करार पुन्हा नव्याने न करता,संगणकपरिचालकांना आयटी महामंडळाकडून नियुक्ती द्यावी अन्यथा उद्रेक होईल.
@CMOMaharashtra,@AjitPawarSpeaks#स��गणकपरिचालक
@supriya_sule tai, inspite you supporting our ask, @mrhasanmushrif sir is renewing contract with CSC-SPV, without giving our overdue payment. Please stop this process & help us get jobs @itmahamandal. @dintya15 sir, please blacklist the vendor #CSC#Digitalindia#fraudalert
चला मित्रांनो लागा तयारीला या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होऊया . हा आपला शेवटचा लढा असेल तेंव्हा या सरकारला आपली ताकत दाखवण्याची वेळ आपल्याकडे चालून आली आहे . तेंव्हा कोणीही सांगू नका की मला काम आहे ,कामे तर सर्वांनाच असतात हा लढा स्वतः साठी आहे. #संगणकपरिचालक
महाराष्ट्र राज्यातील सर्व संगणक परिचालकांचा राज्यव्यापी संप चालू आहे विविध मागण्यांसाठी आणि क��णत्याही वृत्तवाहिन्यांनी याची दखल घेतलेली नाही. हाच का लोकशाहीचा ४ स्तंभ पत्रकारिता? @abpmajhatv @saamTVnews @TV9Marathi @News18lokmat @zee24taasnews @DDSahyadri