@DrmpMohite
Prof. Mr. Alwyn Anil kale associate professor Vijaysinh Mohite Patil college of Nursing And Medical
Research Institute Akluj District Solapur published book community health nursing record book Emid level health provider We are proud of u sir 💐Congratulations Sir
नक्की वाचा एका कार्यकर्त्याने पाठवलेला मेसेज,
मॅच हरली म्हणून देश हरत नाही. सीमेवर सैनिक मरतो, कुचकामी सरकारांमुळे शेतकरी मरतोच, पण मजूरही उपाशी झोपतो. तेव्हा अख्खा देश हरतो..!
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट सामन्यात तब्बल तीन द्विशतक झळकण्याचा विक्रम करणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
#RohitSharma@ImRo45
@DrmpMohite
Prof. Mr. Alwyn Anil kale associate professor Vijaysinh Mohite Patil college of Nursing And Medical
Research Institute Akluj District Solapur published book community health nursing record book Emid level health provider We are proud of u sir 💐Congratulations Sir
@mieknathshinde महोदय, आम्हा वैद्यकीय विद्यार्थ्यांकडे तुमच्याशी contact करण्यासाठी काही साधन नाहीये. म्हणून हे tweet करत आहे. आमची एक छोटीशी मागणी आहे की आम्हाला फक्त परीक्षेच्या तयारीसाठी २० दिवस मिळावे. तेवढी पूर्ण करा 🙏 या tweet ची दखल घ्यावी. आता तुमच्याकडून अपेक्षा आहे. #muhs#bams#BDS
डिसेंबर महिन्यात होणारी वैद्यकीय विद्यार्थ्यांची परीक्षा ही किमान 20 दिवस तरी पुढे ढकलण्यात यावी.
विद्यार्थ्यांना खूप कमी दिवस मिळाल्याने विद्यार्थ्यांना याचा फटका बसू शकतो @CMOMaharashtra
@girishdmahajan
महोदय आपणास अशी नम्र विनंती आहे की...!
जो काही परीक्षा संबधित MUHS चा निर्णय आहे तो लवकरात लवकर कळवा...🙏
कारण आम्ही जे काही time management केलेलं... या exam postponed च्या news मुळे time management & mentality बिगडली आहे तरी लवकरात लवकर योग्य तो निर्णय घ्यावा🙏
Amit Deshmukh hi accha tha yaar at least sun ke toh leta tha hamare Problems. @girishdmahajan toh interested hi nahi hai hamara kuch bhi sunne mein
#muhs
@Pravinraje_rade सर काय तो निर्णय लवकर सांगण्यात यावा कारण विद्यार्थी खुप आशेने निर्णयाची वाट पाहत आहेत. परीक्षा हि 15_20 दिवस पुढे ढकलण्यात यावी हि नम्र विनंती...
#muhsexampostponed#muhs