डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) महाराष्ट्र 431004.
माझ्यासारखे अनेक विद्यार्थी उच्च या शिक्षण पूर्ण करतात. परंतु, विद्यापीठाद्वारे मिळणारी सेवा/मार्गदर्शन व्यवस्थित नाहीये. येथे सर्वसाधारण घरातील होतकरू विद्यार्थी शिक्षण घेतात.
Degree Certificate या अश्या अनेक कागदपत्रे सर्वांना लागतात, त्यासाठी हे कर्मचारीचालढकल करतात व यामुळे मुलांचा गोंधळ उडतो.
मा. शिक्षणमंत्री @dvkesarkar महाराष्ट्र राज्य, मा. राज्यपाल @maha_governor मा. उच्च शिक्षण मंत्री @ChDadaPatil मा. मुख्यमंत्री @CMOMaharashtra
ज्याला ‘लोक माझे सांगाती’ अन् ‘On My Terms’ मधला फरक समजतो त्याला पवार साहेबांचे राजकीय डावपेच अधिक विस्तृतपणे समजण्यास मदत होते असं मला वाटतं. शेवटी ‘ऐकावे जनाचे, करावे मनाचे!’
साहेब अनेकांना अस्मान दाखवण्यासाठी सज्ज आहेत असंच दिसतंय!