जिल्ह्यात थंडीच्या लाटेची शक्यता आहे. याबाबत नागरीकांनी आरोग्यविषयक घ्यावयाची काळजी आणि करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. याचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा समाजाच्या वतीने आज नागपुरात मुख्यमंत्री @mieknathshinde आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांचा सत्कार करण्यात आला. स्वामी जितेंद्रनाथ महाराज, विधान परिषद सदस्य आ. प्रवीण दटके, राजे डॉ. मुधोजी भोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Got to know about the history of legendary General from #Assam Mahabir #LachitBarphukan on his 400th birth anniversary from my dear friend @himantabiswa 🇮🇳.
Wonderful poem by Parthasarathi Mahanta, narrated by @AnupamKher#GreatWarrior
https://t.co/klaaUE41Gx