@RRPSpeaks जनरल मोटर्स कामगारांना आश्वासन नको ठोस निर्णय दया. सत्ताधारी व विरोधक दोघेही कामगारांना पाठिंबा देतआहेत. मग कामगारांबाबत निर्णय घ्यायला विरोध अमेरिका,कोरिया मधून होतोय का?आत्ता सरकारने म्हणू नये यामध्ये परकीय शक्तीचा हात आहे. जनरल मोटर्स कामगारांना न्याय देणे सरकारच्याच हातात आहे
@DrSureshKhade तुम्ही केलेली फसवणूक चालते का? इतकी काय घाई झाली होती क्लोजर देण्याचे कोर्टाच्या आधी निर्णय? गतिमान सरकारचा वेगवान निर्णय निदान करायला तरी मान ठेवायचा
@ranjeetkumbhar3 साहेब आश्वासन नको योग्य निर्णय घ्या जसा गुजरात सरकारने फोर्ड च्या कामगारांना टाटा मोटर्स मध्ये हस्तांतरित करण्यासाठी अॅग्रीमेंट केले. तसे अॅग्रीमेंट महाराष्ट्र सरकारने जनरल मोटर्स च्या कामगारांना Hundai Motors मध्ये जॉब देण्यासाठी करावे ही विनंती
@CMOMaharashtra@DrSureshKhade@samant_uday
तुम्हाला नवीन प्रकल्प आणायचा आहे म्हणून जनरलं मोटर ला क्लोजर मंजूर करून दिला का तर नवीन प्रकल्प आणायला काय प्रॉब्लेम नाही येणार. तुम्हाला नवीन प्रकल्प आणायचा आहे तर आना ना पण त्यात कामगारांचा बळी का देताय???
@dombegr@amolkha84467071@CMOMaharashtra@DrSureshKhade@samant_uday साहेब आश्वासन नको योग्य निर्णय घ्या जसा गुजरात सरकारने फोर्ड च्या कामगारांना टाटा मोटर्स मध्ये हस्तांतरित करण्यासाठी अॅग्रीमेंट केले. तसे अॅग्रीमेंट महाराष्ट्र सरकारने जनरल मोटर्स च्या कामगारांना Hundai Motors मध्ये जॉब देण्यासाठी करावे ही विनंती
@autocarpro@GM@HyundaiIndia साहेब आश्वासन नको योग्य निर्णय घ्या जसा गुजरात सरकारने फोर्ड च्या कामगारांना टाटा मोटर्स मध्ये हस्तांतरित करण्यासाठी अॅग्रीमेंट केले. तसे अॅग्रीमेंट महाराष्ट्र सरकारने जनरल मोटर्स च्या कामगारांना Hundai Motors मध्ये जॉब देण्यासाठी करावे ही विनंती
@samant_uday जनरल मोटर्स व्यवस्थापनाने बेकायदेशीर रित्या 1000 कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे, साहेब जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न मिटल्याशिवाय आपण कंपनीला कुठलीही परवानगी देऊ नये,कारण 1000 कामगार व त्यावर आधारित 5000 लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे.त्यामुळे योग्य न्याय द्याल ही विनंती 🙏.

@RRPSpeaks जनरल मोटर्स व्यवस्थापनाने बेकायदेशीर रित्या 1000 कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे, साहेब जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न मिटल्याशिवाय आपण कंपनीला कुठलीही परवानगी देऊ नये,कारण 1000 कामगार व त्यावर आधारित 5000 लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे.त्यामुळे योग्य न्याय द्याल ही विनंती 🙏.
@samant_uday जनरल मोटर्स व्यवस्थापनाने बेकायदेशीर रित्या 1000 कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे, साहेब जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न मिटल्याशिवाय आपण कंपनीला कुठलीही परवानगी देऊ नये,कारण 1000 कामगार व त्यावर आधारित 5000 लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे.त्यामुळे योग्य न्याय द्याल ही विनंती 🙏.
@samant_uday जनरल मोटर्स व्यवस्थापनाने बेकायदेशीर रित्या 1000 कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे, साहेब जनरल मोटर्स कामगारांचा प्रश्न मिटल्याशिवाय आपण कंपनीला कुठलीही परवानगी देऊ नये,कारण 1000 कामगार व त्यावर आधारित 5000 लोकांचा जीवन मरणाचा प्रश्न आहे.त्यामुळे योग्य न्याय द्याल ही विनंती 🙏.
@samant_uday साहेब नवीन रोजगार निर्माण करा पण जुन्या कामगारांचे नुकसान करू नका तुमचा एक निर्णय 1000 कामगारांना रस्त्यावर आणून सोडेल त्यामुळे निर्णय घेतांना जुन्या जनरल मोटर्स कामगारांचा विचार करा हे सरकार शेतकरी , कामगार ,कष्टकरी लोकांचे आहे त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करावा ही नम्र विनंती