गेली 6-7 महिने झालं आम्ही दोन वेळ ग्राउंडचा सराव करत आहोत, ऐन तोंडावर आलेल्या तारखा बदलल्यामुळे आमचे खूप आर्थिक नुकसान झालं आहे. मुलं खूप नैराश्य आणि तणावात आहेत. @mpsc_office कळकळीची विनंती आहे PSI 2022 शारीरिक चाचणीच्या तारखा याच आठवड्यात जाहीर करा. @Drsuvarnas@DGPMaharashtra
PSI भरती 2022
पोलीस महासंचालक कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार मे महिन्यात शेवटच्या आठवड्यात शारीरीक चाचणी होणार असेल तर आयोगाने तातडीने वेळापत्रक जाहीर करणे गरजेचे
उमेदवार संभ्रमात आहेत
@mpsc_office
@Drsuvarnas मॅडम आपणास कळकळीची विनंती आहे की PSI शारीरिक चाचणीच्या तारखा घोषित करा. सध्याच्या निवडणुका, त्यानंतर सुरू होणारा पावसाळा यामुळे PT बद्दल मुलांमध्ये खूप संभ्रम आहे. @mpsc_office जाहिरात येऊन 2 वर्ष पूर्ण होतील, PT वेळापत्रक जाहीर करून आम्हाला दिलासा द्यावा ही विनंती.
PSI 2022
20 मे रोजी राज्यातील मतदान संपत असुन त्यानंतर मैदानी चाचणी आयोजीत करण्यास कोणतीही अडचण नाही
पोलीस भरती मैदानी चाचणी वेळापत्रक 20मे पासुन अंदाजीत आहे त्यापूर्वीच आयोगाने घोषणा करणे गरजेचे
नाहीतर पुन्हा पावसाळ्यानंतर विधानसभा झाल्यानंतर मैदानी चाचणी होईल
@mpsc_office
@mpsc_office च्या परिपत्रकानुसार पोलीस मनुष्यबळाच्या अभावी PSI शारीरिक चाचणी पुढे ढकलण्यात येत आहे. @DGPMaharashtra विनंती आहे की, 20 मे चा निवडणूक टप्पा पूर्ण झाल्यानंतर mpsc ला मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, म्हणजे पावसाळ्यापूर्वी शारीरिक चाचणी पूर्ण होईल. @CMOMaharashtra
@CPMumbaiPolice@CMOMaharashtra@mpsc_office@Drsuvarnas@DGPMaharashtra आपणास विनंती आहे कीं 20 मे चा निवडणूक टप्पा पूर्ण झाल्यानंतर PSI शारीरिक चाचणीसाठी लागणारे मनुष्यबळ mpsc ला उपलब्ध करून द्यावे ही विनंती. तसेच mpsc ने नवीन तारखाची घोषणा करून संभ्रम दूर करावा ही विनंती. 🙏
धनंजय माने इथेच राहतात का?
त्यांना' महाराष्ट्रभूषण' पुरस्कार जाहीर झालाय!
जुन्या काळातील शेवटचा नट असावा जो कोणत्याही वादात न पडता आपल्या रंगभूमी आणि कर्मभूमीशी ईमान राखणारा... तसा विचार केला तर निवड उशिराच झाली पण हरकत नाही!
अशोक मामा हार्दिक अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा!
@CMOMaharashtra लक्ष वेधण्यात येते की, राज्यसेवा व STI 2023 जागावाढ करण्यासाठी विद्यार्थी मागणी करत आहेत.
सोबतच
#Skill test 2021 व 2022
#PSI 2020 व 2021
#Combine 2022 व 2023
उपरोक्त निकाल प्रक्रिया योग्य न्याय करून त्वरित राबवावी ही विनंती🙏
#skilltest2021justice@Drsuvarn
पुणे शहर पोलिस वारंवार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत.आंदोलन करण हा घटनात्मक अधिकार आहे परंतु या मूलभूत अधिकाराची पायमल्ली होताना दिसत आहे.वारंवार परवानगी नाकारली जात आहे.
आता तर परवानगी अर्ज स्वीकारणे पण बंद केले आहेत
@atullondhe@Dev_Fadnavis@mieknathshinde@PuneCityPolice