लातूरच्या गंजगोलाईत गुंडागर्दी;किरकोळ कारणावरून पत्रकार आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण.शहराचे हृदय असलेल्या गंजगोलाई परिसरात गुंडागर्दी आणि दहशतीचे सत्र सुरूच
#Latur@LaturPolice
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार @OmRajenimbalkr मा.श्री.ओमराजे निंबाळकर जी साहेबाना आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आपणास निरोगी व उदंड आयुष्य लाभो, हिच ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐🎂🎂🎂🎂