माननीय परिवहन मंत्री @advanilparab साहेब मी रत्नागिरी जिल्ह्यातील एक शेतकरी आहे माझी फुलाचे बाग आहे अन माझा माल जिल्ह्य़ातील बर्याच ठिकाणी जातोय तरी एसटी सेवा सुरळीत चालू आहे कृपा करून पार्सल सेवा लवकर चालू करावी. ड्रायवर कंडक्टर पार्सल घेत नाही पास नसल्यामुळे क्रुपया सहकार्य.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांना किंमत आहे,इथं फक्त माणूस पहिला जातो पैसा नाही..!! अभिनंदन आमदार अमोलदादा मिटकरी 💐💐 @amolmitkari22
शेवटपर्यंत फक्त राष्ट्रवादी... अन राष्ट्रवादी पुन्हा...
@shitalbankar333 ताई हे योग्य बोललात पान टपरी चालू करण्याची काय गरजेचे नव्हते... अन दारू घरात बसुन पिणारे यांचे प्रमाण आहे तरी किती.. म्हणजे आता दारू आणण्याला अन पियाला लोक बाहेर पडणार.
✌️💝 आपल्या माणसासाठी आहे आणि ह्या काळात सोबत ताकदीने उभं राहुयात ।।
जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठव, शेयर करा ।।
हॅशटॅग नीट वापरावा 👇 ट्विटर व फेसबुक वर,@Jayant_R_Patil@ajityeshwantrao#MaharashtrawithCM 🚩✌️
मुख्यमंत्री साहेब मुंबई पुणे नागपूर ही महानगरे पूर्णपणे सील करावी, काही भाजीपाला फळे नाही खाल्ली म्हणून कोण काय लगेच मरत नाही... महानगराची परिस्तिथी खूप चिंताजनक आहे... लवकरात निर्णय घ्या @rajeshtope11@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@ajityeshwantrao