@Pradeep71Chavan@Marathi_Rash राहुल गांधी यांच्या विरोधात दहा वर्ष अजेंडा चालवला, सतत टीका..खासदारकी रद्द केली..घर काढून घेतले... पण वेळ बदलते माणसाची!
इतकं सहन करूनही मनात कडवटपणा नाही, मोहब्बत की दुकान हे तेच बोलू शकतात, ज्यांनी टोकाचा द्वेष , अपमान पचवला आहे!
#काँग्रेस
��ज आमच्या लग्नाचा वाढदीवस (19 पुर्ण),
आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर निर्मान होनारी नाती तुम्हाला एक माणुस म्हणुन सम्रुध्द करत राहतात. सुखदुखाच्या प्रत्येक काळात कोणीतरी आपल्या पाठीमागे निस्वार्थी भावनेने ऊभा असतं याची जाणीव देणारा हा दिवस.