@SilentEyes0106 सर्व सामान्य माणसाची कोणतीही काळजी नसलेला, असंवेदनशील, धरसोड वृत्ती, बेजबाबदार नेता, यांच्या मुळे सर्व सामान्य माणसाला काही ही फायदा होत नाही हे फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आहेत
😂😂😂😂
@PrakashGade13@RaviDadaChavan 💐वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐
भा.ज.पा.महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष
मा.श्री. रवी दादा चव्हाण साहेब
यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
ईश्वर आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, यश आणि सदैव जनसेवेची ऊर्जा देवो, हीच मनःपूर्वक प्रार्थना.
🙏🙏🙏🙏
@waglenikhil प्रामाणिक
😂😂😂😂😂😂😂
तरुणांनी नाकारलेला नेता,
अभाविप ने दिल्लीत धुव्वा उडवला,
या निवडणुकीत तरुण च मतदान करतात,
या निवडणुकीत तुझा हा तरुणांनी नाकारलेला नेता NSUIच्या उमेदवार निवडीत सक्रिय सहभागी होता.
अजून एक पराभव माथी मारुन घेतला
@abpmajhatv तुमचे पप्पा मुख्यमंत्री असताना तुमच्या BKSयुनियनने ज्या ज्या मराठी माणसांना देशोधडीला लावले उद्ध्वस्त केले मराठी कुटुंबे बरबाद केली त्या सर्व सामान्य मराठी माणसांचा तळतळाट भोवला,
@KishorShinde984 त्याला भाजपालेरीया झालाय,
भाजप चे पंतप्रधान ,नेते दिसले की सैरभैर होतात,
दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे.
म्हणून सारखी भुमिका बदलावी लागते,
मराठी माणसांनी त्यांना जागा दाखविली आहे
@MeGajananKale तुझ्या साहेबांनी मटन हंडी ची तुलना "दहिहंडी" बरोबर केली,
मराठी माणसांनी तुम्हाला बरोबर जागा दाखवून दिली,
अर्धवट माहिती सांगून मराठी माणसाला तुम्ही काही ही शिकवू शकत नाही,
मराठी जनता हुशार आहे, म्हणून तुमच्या पक्षाला , नेत्यांना सारखी भुमिका बदलावी लागते,
@rautsanjay61 गर्दी वरुन सत्ता मिळाली असती तर तुमची सत्ता महाराष्ट्रावर कायम रहायला पाहिजे होती, भाजपा बरोबर युती करून पण सत्ता मिळाली नाही, अपवाद १९९५,
@rautsanjay61 हे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा ऑक्टो२०२१मध्ये मराठी कामगारांना देशोधडीला लावले,तुमची युनियन BKSपदाधिकारी आणि युनिटकमेटी,कोकाकोला मॅनेजमेंट संगनमताने मराठी कुटुंबे उद्ध्वस्त केली कशाला फुकाच्या गप्पा मारता, जनतेने कंबारड्यात लाथ हाणून हाकलून लावले,तुम्हाला
@rautsanjay61@AmitShah 😃😃😃😃
तुमचे साहेब मुख्यमंत्रीअसतान मराठी माणसाला देशोधडीला लावले , मराठी कुटुंबे उद्ध्वस्त केली आणि आता स्वतःच्या अस्तित्वासाठी रडायचं नाटक करता
जनाची नाही निदान मनाची तरी ...बाळगा
हेच ते दुर्दैवी कामगार ऑक्टोबर२०२१ कोकाकोला वाडा मधील
@AshwiniVaishnaw ठाणे रेल्वे स्टेशन (महाराष्ट्र) येथील टू-व्हीलर पार्किंगमध्ये ठरविलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारले जात आहे. मागितल्यावर पूर्ण रकमेची पावती न देता कमी रकमेची पावती दिली जाते. दर फलक झाकून ठेवला आहे. कृपया तातडीने चौकशी करून कारवाई करावी.