A good #lawyer is one who can successfully argue from either side…and a smart lawyer is the one who picks up the side which pays more! 😂 #lawtwitter#lawhumour
शेतकऱ्याच्या पिळवणूकीचा आसूड ज्याला कळला तो महात्मा फुले झाला स्त्रियांच्या शिक्षणाची किंमत त्याला कळली तो महात्मा फुले झाला असा महात्मा परत होणे नाही
#Appreciationtweet