नागरी सेवा मुख्य परीक्षा 3 महिन्यांवर आली, यातील तांत्रिक पदांसाठी लेखी परीक्षा होणार आहे.
परंतु अजूनही @mpsc_office ने प्रश्नपत्रिका स्वरुप, गुणांचे विभाजन इत्यादी बाबी जाहीर केल्या नाहीत.
याबद्दल तज्ञांची बैठक घेण्याचा निर्णय एप्रिल मध्ये झाला होता. त्यानंतर काय झाले? (1/2)
#मुंबई येथे मुख्यमंत्री @mieknathshinde साहेब यांची भेट घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेतील कटऑफ संदर्भात निवेदन दिले व आयोगाच्या गट ब आणि गट क 2023 संयुक्त पूर्व परीक्षेचा कटऑफ संपूर्ण गट ब साठी एक आणि संपूर्ण गट क साठी एक असे दोनच कटऑफ लावावेत अशी विनंती केली. @NCPspeaks
#MH StateExcise Sub Inspector joining(2021batch)
@शंभूराजे देसाई राज्य उत्पादन शुल्क मंत्री
माननीय मंत्री महोदय, MPSC Excise Sub inspector पदाचा निकाल लागून जवळपास अर्ध वर्ष होत आले आणि आता सर्व प्रक्रिया पुर्ण होऊनही नियुक्ती मिळत नाही आहे, तरी यावर तातडीने निर्णय घ्यावा..
सरकारने दिलेला शब्द (कृषी,वनसेवा,अभियांत्रिकी वनसेवा) पाळावा.एमपीएससीमुळे संभ्रम निर्माण झाला विद्यार्थ्यांच्या मनात तो दूर करावा पंधरा तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू अन्यथा पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडाव लागेल
@mieknathshinde@Dev_Fadnavis
हजारो अपराधी सुटले तरी चालेल,पण एकही निरापराधाला शिक्षा होता कामा नये.उमेदवारांवर "आणलेल्या" या कठीण परिस्थितीत काँग्रेस कायम त्यांच्यासोबत आहे.न्यायदेवता व संविधानावर विश्वास ठेवणारे सुजाण नागरिक.विजयी भव.
#Pituitarygland@atullondhe@mpsc_office
#MPSC च्या नव्या अभ्यासक्रमाबाबत अद्याप निर्णय नाही, ती केवळ शिफारस. #युती सरकार विद्यार्थ्यांच्याच हिताचे निर्णय घेणार.
उपमुख्यमंत्री मा.श्री @Dev_Fadnavis यांचे आश्वासन !
#MPSC_आंदोलन#Pune#एमपीएससी
.@mieknathshinde साहेब 2019 ला आम्ही जिल्हापरिषद भरतीसाठी फॉर्म भरले होते आज 2023 उजाडले आहे. फॉर्म भरून 1374 दिवस पूर्ण झाले आहेत अजून आम्हाला परीक्षा देता येत नाहीये.आपल्या सरकारला येवढे दिवस होऊन जर एक परीक्षा घेता येत नसेल तर आपण महाराष्ट्र कसा काय सांभाळताय असा प्रश्न पडतो.