@mpsc_office
Please eligible BHMS students for the post of FSO n Assistant commissioner of food safety n drug department ....If BAMS and agri students can eligible then why not BHMS?
@mpsc_office
Please eligible BHMS students for the post of FSO n Assistant commissioner of food safety n drug department ....If BAMS and agri students can eligible then why not BHMS?
माननीय मंत्री महोदय, नमस्कार.
मी एक्साईज सब इन्स्पेक्टर (2021 बॅच) मधील निवड झालेल्या 114 पैकी एक,निकाल लागून जवळपास सहा महिने होत आहेत तरी आम्हास नियुक्ती नाही,आपण लवकर नियुक्ती द्यावी ही विनंती
@DesaiShambhuraj@Dev_Fadnavis@CMOMaharashtra
माननीय मंत्री महोदय, मी एक्साईज सब इन्स्पेक्टर (2021 बॅच) पदावर निवड झालेल्या 114 पैकी एक. साहेब निकाल लागून जवळपास 6 महिने होऊनही नियुक्ती मिळत नाही आहे, तरी आम्हांस लवकरात लवकर नियुक्ती मिळावी ही आपणाकडून अपेक्षा.@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@shambhurajdesai
#MH StateExcise Sub Inspector joining(2021batch)
@शंभूराजे देसाई राज्य उत्पादन शुल्क मंत्री
माननीय मंत्री महोदय, MPSC Excise Sub inspector पदाचा निकाल लागून जवळपास अर्ध वर्ष होत आले आणि आता सर्व प्रक्रिया पुर्ण होऊनही नियुक्ती मिळत नाही आहे, तरी यावर तातडीने निर्णय घ्यावा..

मा @mpsc_office 8oct च्या combine exam 2022 चा निकाल तब्बल 6 महिने होत आले तरी जाहीर केला नाही.त्वरित निकाल जाहीर करण्यात यावा किंवा विलंबाची कारणे काय आहेत याबाबत स्पष्टता द्यावी.उमेदवार अत्यंत तणावात आहेत.रोज नवनवीन अफवा पसरत आहेत.त्याला पूर्णविराम द्यावा.@mieknathshinde
@mpsc_office गट ब 2022,
जे विद्यार्थी 2022 PSI मेन्स ला जातील आणि ते पुन्हा 2023 PSI मेन्स ला जातील त्याच्यावर हा अन्याय आहे.
त्यांना दोन्ही मेन्स साठी वेगळेवेगळे अभ्यासक्रम करावे लागतील जे विद्यार्थी मागील काही वर्षांपासून PSI ची तयारी करत आहेत ते स्पर्धेतून बाहेर जातील.
लवकर निकाल लावा📓