महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा श्री @mieknathshinde जी, उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी व विरोधी पक्षनेते मा श्री @AjitPawarSpeaks दादा यांची सहकुटुंब भेट घेऊन १० मे रोजी औसा नगरीत संपन्न होणाऱ्या माझ्या मुलाच्या विवाहाचे व सामुहिक विवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण दिले.
आज उपमुख्यमंत्री मा श्री @Dev_Fadnavis जी यांची भेट घेऊन राज्यसेवा २०२३ च्या जाहिरातीत ३४ पैकी केवळ १४ संवर्गांतील २९५ रिक्त पदांचा समावेश करण्यात आल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आणून देत उर्वरित संवर्गांतील रिक्त पदांचा आढावा घेऊन जागावाढ करण्यात यावी अशी विनंती केली.
1/2 #mpsc
@mpsc_office@AbhiPawarBJP@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis आपण आरोग्य भरती, mahaporatal , नगर परिषद अशा अनेक परीक्षांमध्ये fraud झालेले बघितलय. परीक्षा घेण्याचे काम private company ला दिले जाते.कारण या परीक्षा घेण्यासाठी कोणतीच संस्था नाही. company निवडण्यात दरवेळेस
@BaliramDoley @atullondhe आंदोलनाला निर्णायक यश मिळालं त्याचा हा टर्निंग पॉईंट... 21 फेब्रुवारी च्या रात्री न भुतो न भविष्यती अशा हजारोंच्या गर्दीला संबोधित करतांना @PawarSpeaks पवार साहेब, @atullondhe अतुल लोंढे सर आणि @BaliramDoley बळीराम डोळे दादा... ⭐
#MPSC_आंदोलन यशाचे शिल्पकार 💫💐