राज्यातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांनी कम्बाईन गट ब 2024 परीक्षेच्या जागावाढीसाठी अनेकदा पाठपुरावा करूनही सरकारने जागा न वाढविल्याने विद्यार्थ्यांना आज नाईलाजाने पुण्यात शास्त्री रोडवर उतरण्याची भूमिका घ्यावी लागली.
मात्र सरकारने विद्यार्थ्यांची बाजू ऐकून न घेता हे आंदोलन प्रशासनाच्या बळावर मोडून काढलं. वारंवार विनंती करूनही सरकार जागा वाढवत नाही. त्यामुळं स्पर्धा परीक्षा करणाऱ्या युवांमध्ये असंतोषाची तीव्र भावना निर्माण झालीय. सरकारने ही भावना लक्षात घेऊन त्वरित जागावाढ करावी, ही विनंती!
@Dev_Fadnavis@mpsc_office
#combineजागावाढ2024 | #MPSC |
@BaliramDoleyINC@Dev_Fadnavis पेपर पैसे देऊन चेक होणार.... करोडोचे व्यवहार होणार.... नको तो descriptive पॅटर्न...... Plz बळीराम दादा काहीतरी करा..... आता हा प्रश्न आयुष्याचा झाला आहे.... Plz बळीराम दादा.... हा संघर्ष तुमच्याशिवाय होऊ शकत नाही.... """नैतिकता vs अनैतिकता ""
महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024
अर्ज करण्यास संकेतस्थळावर उमेदवारांना प्रॉब्लेम येत आहे.
4 नोव्हेंबर शेवटची तारीख आहे.
@mpsc_office
🔶🔶🔶🔶
निवडणुकीच्या अतिव्यस्त schedule मधून अमूल्य वेळ काढून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ @NANA_PATOLE
यांनी स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात महासंवाद साधला व अनेक वेगवेगळ्या विषयावर चर्चा केली.
त्यानंतर मा.नानाभाऊनी या सर्वांना न्याय देण्यासाठी खालील महत्वपूर्ण घोषणा केल्या ज्याद्वारे लाखो स्पर्धा परीक्षा उमेदवारांना नक्कीच सुगीचे दिवस येऊन उज्ज्वल भविष्याची दारे खुली होतील यात शंका नाहीच.
1.
🔶🔶 #MPSC उमेदवारांसाठी
👉 केरळच्या धर्तीवर #MPSC चे सक्षमीकरण करण्यात येईल.
👉 राज्यसेवा मुख्य 2024 जाहिरात
आतापर्यंतची रेकॉर्डब्रेक पदांची जाहिरात असेल.
👉 संयुक्त अराजपत्रित मुख्य 2024 जाहिरात
#PSI :- गेल्या दशकातील सर्वोच्च PSI पदभरती केली जाईल
#STI :- गेल्या दशकातील सर्वोच्च STI
पदभरती केली जाईल
👉 सरकारच्या नाकर्तेपणामुळे संयुक्त अराजपत्रित 2024 जाहिरात तब्बल 9 महिने उशिरा आली.
साहजिकच हजारो उमेदवारांना age limit cross केल्यामुळे फॉर्म भरता येत नाही.
त्यांच्यासाठी तात्काळ निर्णय घेऊन त्यांना परीक्षेसाठी पात्र करण्याचा योग्य
निर्णय घेतला जाईल.
👉 दळवी समितीच्या राज्यसेवा मुख्य साठीच्या #UPSC चा Copy paste syllabus शिफारशी रद्द करण्यात येतील.
व नवीन समिती नेमून सध्याच्या objective pattern mains syllabus मध्ये गरज पडल्यास समिती म्हणेल त्याप्रमाणे काही बदल करून
objective pattern continue करण्यात येईल.
सर्वांना समान न्याय् व संधी मिळेल.
👉 बार्टी,सारथी, अमृत,महाज्योती व आदिवासी बांधवांची TRTI
यात सुरु असलेला गैरव्यवहार उघडकीस आणण्यासाठी श्वेतपत्रिका काढण्यात येईल.
यात जे कुणी संचालक/
क्लासचालक/मध्यस्थ /दलाल दोषी आढळतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात येतील.
2.
🔶🔶 सरळसेवा उमेदवारांसाठी
👉कंत्राटीकरण पदभरतीचा जी आर फक्त नावाला रद्द करण्यात आला.तरी खुलेआम कंत्राटी पदभरती केली जात आहे.
उदा:- आरोग्य विभाग भरती
तात्काळ हे सर्व बंद करण्यात येईल.
कोणत्याच परिस्थितीत राज्यात
कंत्राटी पदभरती केली जाणार नाही
👉 पोलीस भरती
:- टप्प्याटप्प्याने रेकॉर्डब्रेक पोलीस भरती करण्यात येईल
👉 जलसंपदा पदभरती केली जाईल
👉 BMC सहित इतर मनपा पदभरती केली जाईल
👉 आदिवासी बांधवांवर होत असलेला अन्याय थांबवून पदभरती करण्यात येईल
👉 रखडलेल्या सरळसेवा पदभरती करण्यात येतील
👉 येणारी प्रत्येक सरळसेवा परीक्षा
#MPSC मार्फतच घेण्यात येतील
👉 1000 रुपये परीक्षा शुल्कापासून
कायमची मुक्तता मिळेल
👉 कोणत्याच जाहिरातीत उच्च शिक्षण
हे अडसर ठरणार नाही ,याची काळजी घेतली जाईल .
👉 जुनाट सेवाप्रवेश नियम बदलून त्यात काळानुरूप बदल करण्यात येतील.
👉 आवश्यक त्या विभागाचे नवीन आकृतीबंध तयार करण्यात येतील.
👉 पदभरती जाहिरातीतील अनावश्यक व जाचक अटी वर निर्बध घालण्यात येतील
👉 बोगस दिव्यांग व बोगस खेळाडू प्रमाणपत्रावर आळा घालण्यासाठी कठोर पाऊले उचलली जातील
खऱ्याखुऱ्या दिव्यांग व खेळाडूंना न्याय मिळेल
3.
🔶🔶 शिक्षक बांधवासाठी व शिक्षणाच्या हक्कासाठी
👉 शिक्षण-सेवक पद रद्द करण्यात येईल.
हजारो शिक्षक बांधवांकडून वारंवार
मा.नानाभाऊंकडे ही मागणी करण्यात
येत होती.
👉 समूहशाळा व दत्तकशाळा संदर्भातील जाचक जीआर रद्द करण्यात येईल.
@mpsc_office
@NANA_PATOLE नाना पाटोले....तुमच्या मुळे आम्ही लायब्ररी मधे निवांत अभ्यास करतोय. आणि post पर्यंत पोहचतोय .. आज पर्यंत तुम्ही आमच्या साठी काम केलंत ... यावेळी आम्ही मतदानच्या माध्यमातून काँग्रेस ला सरकार स्थापन करण्यासाठी मदत करू ... हीच आमच्याकडून परतफेड असेल... Only नानाभाऊ 🎊🎊🎊🎊
मा. गिरीश भाऊ,
आरोग्यसेवक 50% भरती ही मेरिट वरच होऊन बोगस प्रमाणपत्र धारक
उमेदवारांवर कारवाई व्हायला हवी या मागणीसाठी गेले अनेक महिने आपण व आपल्या खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधत आहोत पण आपले सगळे प्रयत्न व्यर्थ चालले आहेत असे उमेदवारांना वाटू लागलंय.
लवकरच विधानसभेची आचार संहिता लागेल, त्यामुळे ग्राम विकास मंत्रालयाने या आठवड्यात मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हा परिषदांना द्यावी अन्यथा, विधानसभा निवडणुकीत तुम्हाला पराभूत करुन “बेरोजगार” करावे लागेल!
@girishdmahajan@ArvindKejriwal@SandeepPathak04@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@AAPMaharashtra
#आरोग्य_सेवक_५०टक्के_नियुक्त्या
यंदाची राज्यसेवा परीक्षा #objective पद्धतीची शेवटची परीक्षा असल्याने यंदाच्या परीक्षेत सर्वच ३५ संवार्गांचा समावेश करून dysp, तहसीलदार यासारख्या सर्वच पदांची मोठी जाहिरात असावी, तसेच #combine परीक्षेची जाहिरात भरघोस पदांसह लवकरात लवकर म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर काढावी, या विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत.
विद्यार्थी सरकारकडे यासंदर्भात वारंवार पाठपुरावा करत असताना देखील सरकार मात्र हा विषय SERIOUS पणे घेत नाही, सरकारने विद्यार्थ्यांचा अंत न पाहता सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अन्यथा लवकरच रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks@mpsc_office
#MPSC | #Rajyaseva |
#StudentsRights |
आरोग्यसेवक 50% निवड याद्या जाहीर करताना काही zp चे अधिकारी मनमानी करत आहेत.
प्राधान्य शब्दाचा अर्थ कळेना या लोकांना जाणून बुजून सामान्य मुलांना त्रास देत आहेत.
आरोग्यसेवक 50% निवड ही मेरिट नुसार करा मनमानी करू नका.
#मेरिट@girishdmahajan@CMOMaharashtra@infovsk@MahaDGIPR
सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण ?
मा. एकनाथ शिंदे जी,
सरकारने ऑक्टोबर २०२३ रोजी कंत्राटी भरती रद्द करू असा आदेश काढला आहे. अशा वेळेस “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” हे गोंडस नाव देवून तुटपुंज्या पगारावर कंत्राटी भरती करायच्या आपल्या सरकारच्या कृतीमुळे राज्यातील लाखो बेरीजगारांचा विश्वासघात झाल्याची भावना आहे. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणही संपवले गेले आहे.
सरकारच्या या कृतीचे अजिबात समर्थन होऊ शकत नाही.
कृपया आपण याबाबत योग्य निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना “न्याय” द्यावा ही विनंती !
@mieknathshinde
पुण्याच्या आंदोलनात एका शब्दावर हजारो उमेदवारांची गर्दी करून सरकारला घाम फोडणारा एकमेव माणूस म्हणजे बळीराम डोळे सर...
हॅट्स ऑफ सर...
@BaliramDoleyINC 🔥🔥