इतर जातींतील यूवकाचा काय संबंध नाही यांच्याशी आपण पुढाकार घ्यावा आणि न्यायालयीन वाद वगळून नियुक्ती करण्यात यावी.जे महावितरण जमतं ते सामान्य प्रशासन विभाग का नाही. खूप वर्षं होत आहे 2019-2022 एवढा काला��धी जर नोकरी साठी अवघड आहे. निर्णय घ्या.सलाम ठोकतो तुम्हाला हा बेरोजगार युवक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अत्यंत आभार.... संयुक्त मुख्य परीक्षा आता सर्व विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी... याच धर्तीवर शक्यतो आयोगाच्या सुविधेने इतरही परीक्षांकरिता ही सुविधा उपलब्ध करावी ही विन्रम विनंती...... 🙏🏻... आभार आणि विंनती.... 🙏🏻 @mpsc_office@MeshramDayanand
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अत्यंत आभार.... संयुक्त मुख्य परीक्षा आता सर्व विभागांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी... याच धर्तीवर शक्यतो आयोगाच्या सुविधेने इतरही परीक्षांकरिता ही सुविधा उपलब्ध करावी ही विन्रम विनंती...... 🙏🏻... आभार आणि विंनती.... 🙏🏻 @mpsc_office@MeshramDayanand
कर सहायक पदासाठी निवड होऊन 2 वर्षे झाली अजून नियुक्ती नाही.आता उ��्च न्यायालयात ews to scbc केस चालू आहे.सुनावणी तारीख पे तारीख चालू आहे.महावितरण ने ews वगळता नियुक्ती दिली आहे तशीच आम्हाला पण देता येते तेवढी द्या ही विनंती @bharanemamaNCP मोकळं करा आपणं संवेदनशील आहात.
मागील २ वर्षात कोविडमुळे MPSC परीक्षा न झाल्याने वयोमर्यादा वाढवून देण्याची ग्वाही शासनाने दिली होती. ती अद्यापही वाढवण्यात आलेली नाही. काहीही दोष नसताना तयारी करूनही विद्यार्थी 'एजबार' होत आहेत. शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट २ वर्ष वाढीव संधी देण्याचा निर्णय घ्यावा.
शासनाने लक्ष घालावे आणि कर सहायक व लिपिक टंकलेखक भरती प्रक्रिया सुरू करा.जी रखडली आहे. Mpsc पास उमेदवार बोलतोय . आमचं कदाचित असं नाही ना.. यांची शंका येत.2 वर्षे झाली अजून नियुक्ती नाही.बोला भरणे मामा @bharanemamaNCP
नमस्कार मामा.किती वाट बघायची नियुक्ती ची..या न्याय��लयीन वाद आमचा काय संबंध.. नाही आम्ही ews तरी का... शासनाने निर्णय घ्या वा महावितरण प्रमाणे न्यायालयीन वाद वगळून नियुक्ती करण्यात यावी.कर सहायक 2019 ..@bharanemamaNCP . असंच चालू राहिलं तरी अजून किती दिवस वाट बघायची.तुम्ही जाणता
पुण्यात थाटमाटात पार पडला हिंदू मुस्लिम विवाह. दोघांच्याही घरच्यांची या विवाहाला संमती..युवराज आणि मरियम यांनी घेतलेल्या निर्णयाला आणि धाडसाला सलाम..❤️
@MarathiRT#hindumuslimmarriage#RightToLove
कमालीचं अज्ञान, अफाट दारिद्र्य या दुष्टचक्रात अडकलेल्या माझ्या या महान देशाला अवाढव्य पुतळे, स्मारकं, धार्मिक स्थळं अशा पोकळ अस्मितेच्या कोषातून बाहेर पडून फुलपाखरासारखं मोकळ्या हवेत शैक्षणिक, वैद्यकीय, आर्थिक प्रगती करत मनुष्य जीवनाचा उत्कर्ष घडवत मुक्तपणे बागडता यावं..१/२
@YuvrajSambhaji खूप छान राजे.... mpsc2019 पास उमेदवार ना नियुक्ती संदर्भात पण विचार माडा..कर सहायक व लिपिक टंकलेखक पदाचे अजून शिफारस पत्र आलं नाही.न्यायालीन वाद चालू आहे.सरकारला सांगा आमची योग्य बाजू मांडून नियुक्ती मार्ग मोकळा करावा .
खोट्या जात प्रमाणपत्रावरून रान पेटवले गेलेच पाहिजे... जर खोटे असेल तर नोकरी गेलीच पाहिजे, खटला देखिल दाखल केला पाहिजे
पण याच #MVAने खोटे जात प्रमाणपत्र सादर केलेल्या कर्मचाऱ्यांना कोर्टाने कामावरून काढायचे निर्देश दिल्यानतंरही त्यांना फेरनियुक्त्या दिल्या होत्या #ढोंगी#दुतोंडी
कर सहायक आणि लिपिक टंकलेखक 2019 पदाचे अजून शिफारस पत्र पोहोचले नाही बाकी सर्व पदाचे आले आहेत.28/10/2021 रोजी उच्च न्यायालयात सुनावणी आहे आयोगाने योग्य बाजू मांडून आमची नियुक्ती चा मार्ग मोकळा करावा ही विनंती
@mpsc_office@MeshramDayanand