Everyone is slave under some contract, he has to say this to promote his FILM. rest is he know the truth and science as well...
#ScientificTruthUntold#MovieReview#slaves
"Elon Musk recently invented flying cars; we did it 5,000 years ago."
I felt ashamed just hearing it, but Ranbir didn't feel any shame saying all this. 😭😭😭
Dear North Indian Dalit Bahujans please support filmmakers like Pa Ranjith Vetrimaaran Mari Selvaraj they are already popular down South they have also made India proud Internationally now they need Pan India support 🙏
सत्ताधारी आमदार संजय गायकवाड म्हणाले आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या अंत्यविधी जाऊ नयें..बॉडी जनावर खाईल तेव्हा शेतकरी आत्महत्या करणार नाही..
शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये समजू शकतो पण निराशाग्रस्त शेतकऱ्यांची भावना समजून घेण्याऐवजी त्यांना असे हिणवणे कितपत योग्य आहे? #शेतकरी
भीमाशंकर जवळ होणार कर्जत पंप स्टोअरेज प्रकल्प पर्यावरण पूरक आहे आणि त्यामुळे निसर्गाची, जैवविविधतेची कोणतीही हानी होत नाही असे खा. उज्वल निकम यांचे म्हणणे आहे. त्यांनी जरूर कायदा मंत्री व्हावे पण त्यासाठी खुशमस्करी भाषा व नीच पातळीवर जाणारा आप्पलपोटीपणा करणे वाईट आहे.
खा.उज्वल निकम यांना माझे जाहीर आवाहन आहे की महाराष्ट्रातील कोणत्याही गावात किंवा शहरात जाहीर चर्चासत्र ठेवा मी पटवून देईन की हा प्रकल्प महाराष्ट्राच्या कपाळावर रक्ताची लाल भळभळती जखम करणारा आहे. येतांना तुमच्यासोबत राधाकृष्ण विखे पाटलांना सुद्धा घेऊन यावे.
खा. निकम साहेब जाहीर युक्तिवादाची तयारी असल्यास कळवा माझा नंबर तुमच्याकडे आहेच.
I am deeply shocked to witness MS Dr.Puneet Dhameeza publicly using such offensive language against the SC/ST community 😡. This shameful behavior must be condemned strongly by everyone 🛑. We need strict action taken against this unacceptable conduct immediately ⚖️.
VIDEO | Mumbai: Students staged a protest at Chaitya Bhoomi, expressing disappointment over the lack of action in the IIT Bombay student Sahil Wakode's death case. Police detained all the protesters at the site.
(Full video available on PTI Videos - https://t.co/d8jp61yd2p)