गेल्या ४ तासा पासून डोंबिवली पश्चिम कोपर रोड भागात विदुयत पुरवठा खंडित आहे. ३५℃ तापमान असताना कस घरी तरी रहायचं. @CMOMaharashtra@MSEDCL@Sekalyan1 नक्की कसं जगायचं आम्ही.
@MSEDCL@CMOMaharashtra@Sekalyan1 विदूत पुरवठा पूर्ववत चालू कधी होईल याची माहिती द्या, करण तुमचा कोणताही ग्राहक क्रमांक कार्यरत नाही. किती तास वाट पाहावी लागेल ??
हीच ती,मा. @OfficeofUT यांच्या हस्ते २ महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेली @KDMCOfficial ची क्रष्णा लॅब,१५ दिवसांपासून बंद आहे,जिथे १ दिवसात 3000 कोरोना टेस्ट होणार होत्या, उद्घाटनाचा दिखावा का ? @ShivSena सत्ताधारी @VinitaRane1 स्वतःच्या मुख्यमंत्र्यांना फसवतात सामान्य जनतेचा काय ?
@OfficeofUT तुम्ही एकदा डोंबिवली मधील मानपाडा रस्त्यावर शील फाटा ते डोंबिवली स्टेशन हा प्रवास करा आणि नंतर विचार करून सांगा की हे सामान्य जनतेचं सरकार आहे. नेते सामान्य जनतेला किती फसवतात त्याची जाणीव होईल.
@AmhiDombivlikar@kalyan_dombivli
@saurabh_99999@AmhiDombivlikar@OfficeofUT@kalyan_dombivli ४६% मतदान म्हणजे संपूर्ण सामान्य जनता नाही ह्या ४६% मध्ये ३५% भक्त असतात त्यांच्या घरातला मेला तरी ते त्यांनाच मतदान करणार आणि ११% ज्यांना खरच बदल हवा आहे. मुख्य म्हणजे ५४% जे घरातून बाहेर येत नाही हे जेव्हा बाहेर येतील ना तेव्हा खरा माणूस निवडून येईल. उशीर लागेल पण होईल.
@shekhar_damle@CMOMaharashtra@DGPMaharashtra@Subhash_Desai जो पर्यंत 8 किंवा 10 लोक मारणार नाही तो पर्येंत कोणी कार्यवाही करणार नाही. ह्याच कंपन्या लोकल नेत्याल इलेकशन फंड देतात त्यामुळे सामान्य जनतेच्या जीव गेला तरी काय फरक नाही पडत.
@MSEDCL@Sekalyan1@AmhiDombivlikar@kalyan_dombivli आम्हाला लाईट जाण्याची समस्या प्रत्येक तासा दोन तासांनी होते आहे, नक्की काय करायचं ते कळवा . किंवा डोंबिवली सोडून जा असे तरी उत्तर द्या करण @MSEDCL लाचखोर झाली आहे. बिल ९८० पण कामाच्या आणि अभ्यासाच्या वेळी लाईट नसते 🙏
@INCMaharashtra मोदींनी गरीब मुक्त भारत करता करता , मोदींनी सगळयांना गरीब कसरून गुलाम करण्याची तयारी चालू केली आहे सगळं खाजगीकरण करून थोड्या दिवसांनी अदानी राजा , अंबानी राजा ह्यांच राज्य असेल आणि मोदी मोर घेऊन गुजरात मध्ये असतील.