छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी जगण्याच्या प्रयत्नात. देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी चागलं करण्याची उम्मेद. अन्याया विरोधात लढणे हा माझा प्रमुख धर्म आहे.
दादर मध्ये @mybmc यांनी फूथपाथ धंदे करण्यासाठी कार्ड दिले आणि लोकांनी ते कार्ड आणि जागा भाड्याने दिली नक्की धंदे लावण्याची नियमावली काय जेव्हा लोकाना चालायला फूथपाथ नाही तेव्हा तिथे तुम्ही लोसेंस देऊन नक्की कोणाच भल करतात आहे ?? मग सामान्य नागरिक गाडी खाली येऊन मरू द्या
Which Time table is following by @Central_Railway please explain us 10-15 minutes delay is general but not today every train is almost 25-40 minutes delay and where @RailMinIndia who is responsible for this regular mess?? Which MLA or MP is travelling by local train ??
महाराष्ट्र में सूखे से किसान परेशान है, आज से महाराष्ट्र के बड़े नेता सूखाग्रस्त इलाकों का दौरा करने वाले हैं, वहीं दूसरी तरफ कल रात मंत्री जयकुमार रावल अपने बेटे के जन्मदिन को एकदम बॉलीवुड स्टाइल में मना रहे थे.. आगे जाकर बेटा नया नेता बनेगा और सूखाग्रस्त किसान इसे साहब कहेंगे! पहले ऐसी स्टोरी टीवी पर खूब चलती थीं, आजकल किसी को फर्क नहीं पड़ता
"खरा उत्सव तोच, जो समाजाच्या प्रगतीला हातभार लावतो. उत्सव केवळ वैयक्तिक उपासनेसाठी नसून समाजातील धर्मबुद्धी आणि एकात्मतेची भावना जागृत करण्याचे प्रभावी माध्यम आहे. वर्षातून दहा दिवस का होईना पण एका प्रांतातील सर्व हिंदूंनी एका उपास्य देवतेच्या उपासनेत एकत्रितपणे सहभागी होणे ही काही लहानसहान गोष्ट नव्हे."
-- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
#एकात्मता #गणपती_बाप्पा_मोरया #गणेशोत्सव
यह महाराष्ट्र के नांदेड़ के किसान आत्माराम टेकाळे हैं.. सूखे से परेशान होकर इन्होंने यह वीडियो बनाया है और इसमें कह रहे हैं कि इनके 1.5 एकड़ की खेती में लगे सोयाबीन की फसल से अगर सरकार एक किलो सोयाबीन भी निकालकर दिखा दे, तो वो अधिकारियों को एक क्विंटल काजू बादाम देंगे.. इन्होंने काजू बादाम का जिक्र इसलिए किया क्योंकि महाराष्ट्र के नेता सूखे पर हो रहे बैठक में काजू बादाम खा रहे हैं, लेकिन किसानों को अबतक कोई राहत नहीं मिली है.. अब किसान खुद अपना वीडियो बनाकर सोशल मीडिया पर डाल रहे हैं.. इन्हें ना ही सरकार पर भरोसा है, ना ही उनकी नीतियों पर, ना ही मीडिया पर.. महाराष्ट्र का सबसे बड़ा मुद्दा सूखा है, भले ही आपको दिशा सालियान से लेकर हिंदू मुस्लिम वाला मुद्दा क्यों ना दिखाया जाए! महाराष्ट्र के किसान परेशान हैं
At the time of order it showing delivery in 8 min and after payment done order confirmed it’s showing 33 min @ZeptoNow is doing fake promises and take orders we feel it’s fraud @jagograhakjago
रिक्षा वाला एक तर रिक्षा स्टैंड वर नाही त्यात हा धमकी देतो की ह्या वर ११ फाइन आहे तिथे पोलिस काही नाही करू शकले अजून एक फाइन काय करणार @ThaneCityPolice@MTPHereToHelp कृपया कार्यवाही करा आणि ह्यांचा परवाना रद्द करा. MH05DL5428
@PuneCityPolice यांनी जेवढ्या जलद गतीने संतोष पंडित यांच्या वर कार्यवाही केली पण अजून वाहतूक विभाग यांनी ह्या गाड्यांवर किती कार्यवाही केली तसेच हे असे वीडियो टाकून हे राज्याच्या गृहमंत्री @Dev_Fadnavis ह्यांच्या कायदा आणि व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.