@AUThacker कंपोस्ट डेपो अंजनगाव सुर्जि अमरावती येथे लागलेल्या आगीत शहरातली बेवारस मृत जनावरे जाळण्यासाठी टाकण्यात येत आहे नगर पलिकाच जर असे करत असेल तर नागरिकांनी काय बोध घ्यावा?
@DayaSable@BodkheShilpa सत्तापिपासू इतिहासातील शब्द....आजच्या वर्तमानात काही लोकांमध्ये दिसून येतो...त्याचाच परिणाम म्हणजे जे. पी. नड्डा यांचे वाक्य आहे...
@Iamrekhameena आम आदमी के स्वयंघोषित मशिहा "आम आदमी को संसद पहुचाकर तेहकलीप नहि देना चाहते हैं...वो उद्योगपती लोगो को मजदुर बनाना चाहते है...कृपया आम आदमी राज्यसभा का सपना ना देखे...
@MdToush00786 @Nargis_Bano74 जो आदमी जशोदा बेन को छोड के भाग गया..ऊस आदमी से घर गृहस्ती के बारे मे क्या उमीद कर सकते हैं.... उज्ज्वला...ना जला पाया कभी घर का चुला...फकीर हुं.. जब दिलं चाये चला जवुंगा... चायवाला... चोकिदार..बहुत किरदार हैं....
@LoksattaLive अतिक्रमण धारकांच्या पुनर्वसनाबाबत निश्चित धोरण ठेवल्याशिवाय अतिक्रमणधारकांना बेदखल करणे हा एक प्रकारे मानवी अधिकाराचा उल्लंघन आहे... जाहीर निषेध जाहीर निषेध