अरे काय आणि कुठून इतकं ज्ञान आणले या माणसाने कुठे होता हा इतके दिवस ?
विद्यानंद बापट यांच्यावर फॅसिस्टवादी असल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपावर बापट यांनी ‘फॅसिस्टवादी’ म्हणजे काय, याचा अर्थ स्पष्ट केला. तसेच आपण फॅसिस्टवादी आहोत का, याबाबतही त्यांनी आपली भूमिका मांडली.
बीबीसीच्या पत्रकार शुभांगी मिश्रा यांचा हा रिपोर्ट बघा..छोट्या पक्षाची स्थापना होते,त्यांना काँग्रेसपेक्षा जास्त देणगी मिळते..आणि हे पक्ष अस्तित्वात नाहीत..काय काम करतात माहिती नाही..
राजकारणात पक्षाच्या माध्यमातून नवीन घोटाळा! #पक्ष#राजकारण