यशवंत फौंडेशन #स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र, हळदी (ता.करवीर, जि. कोल्हापूर ) येथे राजपत्रित अधिकारी मा.श्री. युवराज मिरजकर यांचे "यशाची गुरुकिल्ली" हे #MPSC च्या आगामी परीक्षांच्या तयारीसाठी असणारे मार्गदर्शन सेमिनार विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले.
बिहारमधील जातीनिहाय जनगणनेचे आकडे जाहीर झालेत. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात #जातीनिहायजनगणना गरजेची असून लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात सरकारला यामुळे मदत होवू शकते. पण ज्या जात समुदायावर लोकसंख्येच्या तुलनेत अन्याय होत असेल ते समाज जागृत होतील हि भीती सरकारला आहे काय?
@OFFICER_CLUB11@CMOMaharashtra@Dev_Fadnavis केंद्रातील SSC प्रमाणे राज्यात MPSC च्या अखत्यारित "सरळसेवा भरती आयोग" स्थापन केला तर सर्व परीक्षा सुरळीत पार पडतील.खासगी कंपन्या परीक्षा घेण्याचे जे नियोजन करतात तेच नियोजन सरळसेवा आयोग करु शकेल.खासगी कंपन्यांना मोठं करण्यापेक्षा MPSC ची यंत्रणा अजून सक्षम करण्यावर भर द्यावा.
@RRPSpeaks केंद्रातील SSC प्रमाणे राज्यात MPSC च्या अखत्यारित "सरळसेवा भरती आयोग" स्थापन केला तर सर्व परीक्षा सुरळीत पार पडतील.खासगी कंपन्या परीक्षा घेण्याचे जे नियोजन करतात तेच नियोजन सरळसेवा आयोग करु शकेल.खासगी कंपन्यांना मोठं करण्यापेक्षा MPSC ची यंत्रणा अजून सक्षम करण्यावर भर द्यावा.
#शरदपोंक्षे नावाचा कोणतर मराठी नट;त्याची मुलगी पायलट झाली.अभिनंदन..
यावर पोंक्षे म्हणतो,एका बापाला यापेक्षा जास्त काय हवं?अगदी बरोबर
पण पोंक्षे तू सतत विखारी भाषा बोलून ज्या #मराठाबहुजन तरुणांची माथी भडकवतो त्या पोरांच्या बापाला पण एकदा विचार की त्याच्या पोरासाठी त्याला काय हवंय
❇️ केंद्रप्रमुख भरती मार्गदर्शन कार्यशाळा..
✒️बुध्दिमत्ता व अभियोग्यता या विभाग एक बाबत परिपूर्ण मार्गदर्शन..
👉🏻 प्रथम येणाऱ्या फक्त 25 जणांना प्रवेश..
👉🏻कार्यशाळा स्थळ -
🎯यशवंत फौंडेशन,
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,
हळदी (ता. करवीर)
9850948356
आमच्या "यशवंत फौंडेशन" अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांचे पोलीस भरतीमधील यश..
१) वैभव पाटील (कुर्डू) - मुंबई लोहमार्ग पोलिस
२) गितांजली पाटील (हिरवडे दु.) - रत्नागिरी पोलिस
३) ज्ञानेश्वरी बामणेकर (आरे) - रायगड पोलिस
- यशवंत फौंडेशन,
हळदी (ता. करवीर)
#Kolhapur#MPSC#Banking#पोलिसभरती
@Dev_Fadnavis@DGPMaharashtra
माननीय गृहमंत्री साहेब,
https://t.co/Att8r9fK4b
👆👆👆👆
अशा प्रकारे जुने व्हिडिओ वापरुन कोरोना आणि लॉकडाऊन बाबत खोटी माहिती प्रसारीत करुन लोकांमध्ये विनाकारण भितीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी हि विनंती..
@mpsc_office MPSC "गट ब" आणि "गट क" मुख्य परीक्षा अभ्यासक्रमात "आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास" या घटकाचा समावेश केल्याबद्दल धन्यवाद.
देशाचा व राज्याचा इतिहास आणि इतिहासातील समाजसुधारकांचा अभ्यास करुन त्यांचे विचार समजून घेतल्याशिवाय परिपूर्ण अधिकारी कसा घडू शकेल?
आयोगाचे आभार..
👉🏻 पाणीपुरवठा संस्थांचे बिल भरुनही पावसाळ्यापूर्वी तोडलेल्या वीज जोडण्या पूर्ववत करण्यास #महावितरण कडून #टाळाटाळ..
👉🏻 पाण्याअभावी उन्हामुळे करवीर तालुक्यातील 8 गावांतील मिळून जवळपास चार हजार पेक्षा जास्त एकरातील #पिकेहोरपळूनजाण्याचाधोका
- साईनाथ पाटील,
#सकाळवृत्तसेवा
हे महाशय ज्या राज्याचे राज्यपाल आहेत त्याच राज्याचा जाणीवपूर्वक अपमान करण्यात यांना कसली धन्यता वाटते?
बौद्धिक दिवाळखोरी असलेली व्यक्ती सतत भिकारडी वक्तव्ये करुन स्वतःची पातळी अजून किती खाली आणणार आहे काय माहित?
आता समर्थन करायला आमचे मराठी भय्ये हळू हळू बिळातून बाहेर येतील बघा.
🛑यशवंत फौंडेशन,हळदी🛑
🔺पोलिस भरती स्पेशल बॅच
✅6 जून 2022 पासून बॅच सुरू
(येणाऱ्या तलाठी भरतीसाठी देखील उपयुक्त बॅच)
✅प्रवेश सुरू
🎯यशवंत फौंडेशन
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,
हळदी,ता.करवीर
9850948356 / 8080670503
हेरवाड (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) गावात विधवा प्रथा बंद..
👉ग्रामसभेत ठराव..
👉ग्रामस्थ व ग्राम प्रशासनाचा सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने जाणारा ऐतिहासिक निर्णय..
👉 असा ठराव करणारी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली ग्रामपंचायत