@HaierBMR हायर रेफ्रिजरेटर बाबत खूप वाईट अनुभव आला आहे. मार्चमध्ये रेफ्रिजरेटर कराडच्या श्याम सेल्समधून घेतला. बंद पडला.तक्रार केली. इंजिनिअर आला compressor खराब झालाय म्हटला. बदलू असे सांगितले. पुढ काहीही झालेलं नाही. आता कंपनीचे कस्टमर केअरही फोन घेत नाही. वाईट अनुभव 9922937644
@kiakonduskar कोल्हापूरच KIA च सर्व्हिस बंद केलीय का? गेले दोन दिवस फोन करतोय online मिळालेल्या नंबरवर कोण फोनच उचलत नाही. सुरू असेल तर 9922937644
या नंबरवर कॉल करा
@nitin_gadkari कराडजवळच्या ब्रीजचे काम Dp Jain- Aadani च्या वादात रखडले. अनेक व्हेडर-कामगारांची देणी थकवली. देणेकऱ्यावर पोलीस प्रशानसाचा दबाव... गडकरीसाहेब आपण लक्ष घाला. या दोन्ही धनाड्यांच्या वादात गरीब लोकं मरणार
@nitin_gadkari sir, कराड- शेडगेवाडी महामार्गावर दररोज अपघात होताहेत.. जीव जाताहेत..,इथं गतिरोधक बसवावे अथवा डिव्हायडर टाकावे, यामध्ये आपण लक्ष घालाल ही अपेक्षा 9922937644
@YuvrajSambhaji संभाजीराजे छत्रपती म्हणून मोठे आहेतच...त्याचबरोबर त्यानी सहा वर्षात केलेलं काम बघा .. राजेंना विरोध करणाऱ्याना राजकारण कळत काम करत नाही