Abhijeet Dipke | शाळेच्या पाहणीला गेलेल्या दिपकेंना विद्यार्थ्यांनी थांबवलं; नेमकं काय घडलं? | Zee24Taas
#AbhijeetDipke#ZPSchool#SchoolVisit#SchoolInspection#Zee24Taas
अभियानाअंतर्गत CJP चे अभिजीत दिपके राज हिंगोली दौऱ्यावर आहेत हिंगोलीच्या सिद्धेश्वर येथे शाळेची पाहणी करण्यासाठी अभिजीत दिपके जात असताना शाळेतल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अभिजीत दिपके यांना थांबवून विद्यार्थ्यांना होणाऱ्या अडचणी संदर्भात समस्या जाणून घेतल्या सिद्धेश्वर ते गांगलवाडी जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडले असून फुल नसल्याने विद्यार्थ्यांना बस लवकर येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी समस्या मांडत पूल दुरुस्त करून देण्याची मागणी केली आहे..
सिंहगडावर आलेल्या आठ वर्षाच्या मुलीने बर्मुडा पॅन्ट घातली आहे म्हणून समस्त हिंदू बांधव आर्मी यांनी तिच्या वडिलांना मारहाण केली!
आज यांना मारहाण केली,उद्या आपल्या घरापर्यंत येतील...धर्माला अशा लोकांपासून धोका आहे! पण राजकारण करायचे आहे त्यामुळे ही गुंडगिरी सुरूच राहणार... आलिया भोगासी
What is this behaviour Mumbai Police? Why is a male cop mandhandling a young female protestor like this? Why isn't he letting his female colleagues handle this? What action will be taken against him? This is unacceptable @Dev_Fadnavis
Meet the bravest officer, Shri Sandeep Lamba.
He showed great courage against a woman protester. In order to maintain peace and law and order, he did not even think twice before slapping a woman.
WOWOWOW.
A woman giving the Mumbai police the much needed education: Do not silence us in the name of giving us protection. If you want to give us protection, protect us from the Prime Minister and the Home Minister of the country
Sandeep Lamba, Additional DCP of Delhi Police, slapped a girl in the face on camera.
How can a male police officer even touch a female protestor, let alone slapping her?
I hope someone sue this arrogant prick.
#CJPProtests
नीट (NEET) परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी दिल्लीमधील जंतरमंतर येथे उपोषण आणि आंदोलन केले आहे. काल आपल्या न्याय्य मागणीसाठी लढा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी जी वागणूक दिली, ती लोकशाही मूल्यांना न शोभणारी आहे. आज आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली, आंदोलनादरम्यान जखमी झालेल्यांची विचारपूस केली, तसेच त्यांच्या मागण्या सविस्तर जाणून घेतल्या.
देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्कांना आणि अधिकारांना भारतीय संविधानाने संरक्षण दिले असून सरकार आणि प्रशासन जनतेला उत्तरदायी आहे. त्यामुळे आपल्या मागणीसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर व नागरिकांवर दडपशाही करण्यापेक्षा सरकारने त्यांच्या मागण्याचा संवेदनशीलपणे विचार करावा तसेच त्यांच्या मागण्यांची दखल घेत योग्य ती कार्यवाही करावी.