MPSC Aspirant📚 RJ आकाशवाणी🎙️ लेखक📝
कवी🖋️ नाटककार🎭
पुढच्या जन्माचं माहिती नाही पण पुन्हा कधीतरी नक्की भेटू
दुःखात भिजलेले आपले पावसाळे एकमेकांना नक्की वाटू
महाराष्ट्र काँग्रेस तर्फे MPSC परीक्षा ऑनलाइन घेण्याच्या सरकारच्या अन्यायकारक निर्णयाविरोधातील उद्यापासून MPSC मुख्य कार्यालयासमोर होणाऱ्या साखळी उपोषण रोखण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. पण विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठीचा हा संघर्ष कोणत्याही नोटिशीने थांबणार नाही.
८ जुलैचा काँग्रेसचा आंदोलनाचा निर्धार कायम आहे. परवानगी मिळो अथवा न मिळो, आंदोलन होणारच!
लाखो MPSC स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या सरकारविरोधात आम्ही शांततापूर्ण, लोकशाही मार्गाने लढा देणार आहोत. गरज पडली तर काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी जेलमध्ये जाण्यासही तयार आहेत.
विद्यार्थ्यांच्या आवाजाला दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला जाईल. आमचा संघर्ष मागे हटणार नाही, विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील.
The Maharashtra Congress has been served a police notice in an attempt to prevent the relay hunger strike scheduled to begin tomorrow in front of the MPSC Headquarters against the government's unjust decision to conduct MPSC examinations in the online mode. However, no notice can stop this fight for the legitimate rights of students.
The Congress remains firm in its resolve to go ahead with the protest on 8 July. Whether permission is granted or denied, the agitation will take place.
We will continue our peaceful and democratic struggle against a government that is jeopardizing the future of lakhs of MPSC and other competitive examination aspirants. If necessary, Congress leaders and workers are prepared to go to jail to secure justice for students.
Every attempt to suppress the voice of students will be strongly resisted. We will not back down from this movement. Our struggle will continue until students receive the justice they deserve.
@INCHarshsapkal@satejp@VijayWadettiwar@imshivrajmore@SalunkeSagarK
#MPSC #StudentsFirst #CongressWithStudents #JusticeForStudents #MaharashtraCongress
आदरणीय मुख्यमंत्री साहेब @Dev_Fadnavis उपमुख्यमंत्री साहेब@mieknathshinde आजचे छत्रपती संभाजीनगर चे आंदोलन पाहता विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीच्या विरोधात ह्याचा विचार करून लवकर @mpsc_office सोबत चर्चा करून #mpscexamoffline करावी. अन्यथा 12 जुलै नंतर पुणे या ठिकाणी आंदोलन होईल🙏🏻
मा. @mpsc_office@bhimanwar छत्रपती संभाजीनगर मध्ये सुरू असलेल्या आंदोलना कडे पाहून तरी जरा शहाणे व्हा आयोगाराव पावसात सुरू आहे हे आंदोलन तुम्ही जरा तरी विचार करा..... मंत्रालयातून आलेला आदेश तुम्हाला बंधनकारक नाही तुम्ही स्वायत्त आहात..…. ऑनलाइन रद्द ONLY ऑफलाईन जाहीर करा.
गरीबाची पोरं आहेत @Dev_Fadnavis साहेब आणि @mpsc_office आयोग. नका त्यांच्या आयुष्याशी खेळू. एवढी अफाट गर्दी झाली नसती जर आमच्या मनात खरच #mpscexamoffline घ्या ही खदखद नसती तर. राज्याचे नेते म्हणून विचार करून MPSC ऑफलाईन करण्यात यावी ❤️🙏🏻
#mpsc#आंदोलन#maharashtra
MPSC ऑनलाइन परीक्षेच्या विरोधात छत्रपती संभाजी येथे विद्यार्थ्यांचा आक्रोश... हीच गर्दी निर्णय बदलायला भाग पाडेल. आता तरी या निर्णयाचे गांभीर्य MPSC ने समजून घ्यावे @CMOMaharashtra#mpscexamoffline@mpsc_office
रिमझिम पाऊस सुरू आहे... 🌧️
नेटवर्कमध्ये अडथळे येत आहेत...
पण विद्यार्थ्यांचा निर्धार अजूनही तितकाच मजबूत आहे.
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने आंदोलनस्थळी पोहोचत आहेत.
लढा थांबणार नाही! #mpscexamoffline
@RRPSpeaks मित्रांनो ट्विटर वरती जे आहेत त्यांनी पोस्ट करताना #mpscexamoffline हाचं hashtag वापरून Post करा आणि सर्च बॉक्स मध्ये जाऊन तो hashtag सर्च करून सर्व पोस्ट लाईक आणि रिपोस्ट करा 🔥🔥
@AKASHGU78280825 मित्रांनो ट्विटर वरती जे आहेत त्यांनी पोस्ट करताना #mpscexamoffline हाचं hashtag वापरून Post करा आणि सर्च बॉक्स मध्ये जाऊन तो hashtag सर्च करून सर्व पोस्ट लाईक आणि रिपोस्ट करा 🔥🔥
@mdontlod170021 मित्रांनो ट्विटर वरती जे आहेत त्यांनी पोस्ट करताना #mpscexamoffline हाचं hashtag वापरून Post करा आणि सर्च बॉक्स मध्ये जाऊन तो hashtag सर्च करून सर्व पोस्ट लाईक आणि रिपोस्ट करा 🔥🔥