A Mark of Empowerment: PwD voter proudly showcasing his inked finger
Caption This Photo! 📸
Frame an interesting caption for this picture and send your comments by Thursday. Get a chance to get featured on our page!
#CaptionContest#ECI#Contest#ParticipateToWin
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
बैसू, खेळू, जेवू I
कोणतेही कर्म करू II
लोकशाही मूल्ये अंगिकारू I
विश्वास हा धरू I
लोकशाही बळकट करू II
लोकशाही सक्षमीकरणासाठी वारीमध्ये भारूड कलाकार नागनाथ साळवे यांनी भारुडाच्या माध्यमातून केलेली मतदार जागृती - (1/2)
वारी पंढरीची, वारी लोकशाहीची
एक भाव चित्ती । न लगे काही युक्ती।।
कळो आले जिवे । मज माझियाचि मताधिकारे ।।
लोकशाही सक्षमीकरणासाठी वारीमध्ये कीर्तनकार ह.भ.प. नरेश विठोबा यांनी अभंगाच्या माध्यमातून केलेली मतदार जागृतीची चित्रफीत. (1/2)
दिनांक २२ आणि २३ जून २०२३ रोजी यशदा, पुणे येथे महाराष्ट्रातील सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासाठी दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. (1/2)
निवडणुकीसंदर्भातील निविदेच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्याकरता नेमलेल्या समितीतील अधिकाऱ्यांचा, जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यशाळेत मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे भारत वाघमारे,संभाजी जाधव,नरेंद्र फुलझेले (1/2)
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २०२४ या वर्षासाठी भारत निवडणूक आयोगाचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम २०२४ जाहीर
यासंबंधी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी. (1/2)
यशदा येथे @CEO_Maharashtra कार्यालयाच्या वतीने आयोजित राज्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी व उप जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन.(१/२)
@MahaDGIPR
सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना यांनी वर्धा येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील '#वंचितांचे_साहित्य_आणि_लोकशाही' या सत्रात व्यक्त केेलेले मत (1/2)