महाराष्ट्राचे मुख्य मंत्री आदरणीय देवेंद्र जी मी अपणास विनंती करतो, तातडी ने हया विषयावर लक्ष घाला, आपल्या महाराष्ट्रचा बांग्लादेश होऊ देऊ नका थोडक्यात सांगतो,
आणि संभदित व्यक्ती वर लवकरात लवकर कारवाई करा.
महाराष्ट्र सैनिक…🚩🔥 @Dev_Fadnavis@MumbaiPolice@ThaneCityPolice
Prime Minister Modi's arrival in Kuwait was met with a warm and enthusiastic welcome.
This historic visit, the first by an Indian Prime Minister in 43 years, represents a significant opportunity to deepen and strengthen the enduring friendship between India and Kuwait across multiple sectors.
भावपूर्ण श्रद्धांजली 💐
नुकतेच अमितजी ठाकरे यांच्या पुणे विद्यापीठावरील मोर्चाच्या 2/3 दिवस अगोदर माझी पंकज यांच्यासोबत पुणे येथे भेट झाली होती आणि गप्पा ही ...
त्यानंतर ती भेट शेवटची ठरेल
असं कधीच वाटलं नव्हतं…
सर्वच पत्रकार मित्रांनी काम करताना आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी...!!!
पंकज यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याचं बळ मिळो हीच प्रार्थना… 🙏
#पंकजखेळकर
Former Prime Minister P. V. Narasimha Rao, Chaudhary Charan Singh, and S. Swaminathan, father of the Indian Green Revolution, were posthumously awarded Bharat Ratna. S. Swaminathan passed away just a few months ago. A scientist who achieved so much should have received this honour during his lifetime. Anyway.
Now that the Bharatiya Janata Party-led government at the Center has shown political generosity by honouring P. V. Narasimha Rao, Chaudhary Charan Singh, and Pranab Mukherjee a few years ago, they must show the same generosity and declare Balasaheb Thackeray ‘Bharat Ratna’ as well.
A prominent cartoonist of this country and a unique leader who kindled the pride of all Hindus across the country deserves this honour. It will be a moment of jubilation for me, and others like me who have inherited Balasaheb’s thoughts.
@PMOIndia@narendramodi@AmitShah
#BharatRatna #BalasahebThackeray #HinduHrudaySamrat #हिंदूहृदयसम्राट
श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !
Uttarakhand's progress and wellbeing of its citizens are at the core of our government's mission. Speaking at inauguration and foundation stone laying ceremony of development works in Pithoragarh. https://t.co/JcBRkhMR0M
मनविसे शहापुर तालुका अध्यक्ष मा.श्री विक्रांत मांजे व माझे प्रिय मित्र श्री॰कौस्तुभ लिमय यांच्या मार्गदर्शनाने शहर अध्यक्ष श्री॰विनोद जी पाठारी साहेब यांच्या सूचने नुसार माझी महाराष्ट्र निर्माण सेना #शहापूर_शहर_उपाध्यक्ष पदी माझी नियुक्ती करण्यात आली.
जय महाराष्ट्र, जय मनसे.🚩🚩
श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं मराठा आरक्षणासाठी गेले १७ दिवस जे उपोषण सुरु होतं ते त्यांनी मागे घेतलं, ही समाधानाची बाब. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे ह्यांनी मध्यस्थी करून तोडगा काढला हे बरं झालं. पण हे उपोषण सोडवताना सरकारकडून कोणतीही पूर्ण न होऊ शकणारी आश्वासनं दिली गेलेली नाहीत, अशी मी आशा करतो.
आज मराठा समाजातील तरुण अस्वस्थ आहे, त्याला त्याच्या चरितार्थाची चिंता आहे, आणि ती योग्यच आहे. ह्या तरुणांना रोजगार, स्वयं-रोजगार मिळेल ह्यासाठी ज्या काही योजना गेल्या काही वर्षांत सरकारने आणल्या असतील किंवा ह्या समाजातील मुलांना शिक्षणासाठी साहाय्य करणाऱ्या योजना नीट राबवल्या जातील हे बघितलं पाहिजे.
गेले १७,१८ दिवस महाराष्ट्रात जे घडलं, ते पुन्हा घडू नये. चरितार्थाच्या चिंतेने भेडसावलेल्या तरुण-तरुणी ह्यांच्यावर कधीही लाठ्या बरसू नयेत आणि कोणालाच आपले प्राण पणाला लावायला लागू नयेत हीच इच्छा.
सरकार ह्या सगळ्यातून बोध घेईल आणि चॅनल्सचे माईक सुरु असू शकतात ह्याचं भान येऊन, पोटातलं ओठावर आणताना ह्यापुढे विचार करेल अशी आशा बाळगतो.