ज्या पृष्ठभागांशी तुमचा कायम संपर्क येतो
ते सतत निर्जंतुक करून घ्या.
आपके संपर्क में आने वाली जगहों को
समय समय पर सैनिटाइज करते रहिए।
Clean and disinfect frequently touched objects and surfaces.
Stop the spread of germs.
#माझे_कुटुंब_माझी_जबाबदारी
पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र वीर जवान सचिन संभाजी जाधव यांना लडाख सीमेवर देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाला त्यांचा अभिमान आहे. जाधव कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
सचिन संभाजी जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏼