@PawarSpeaks आदरणीय साहेब !! पण हिच युवा पिढी आज बेरोजगार आहे ...
मागील 5 वर्षापासून आम्ही पंचायत समिती , जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालक हे बेरोजगार आहे gr निघून 2 वर्ष झालीत पण अद्याप हि आम्हांला नियुक्त्या मिळालेल्या नाहीत हे दुर्दैवी आहे
#संगणकपरिचालक
@kasbe_kailas@CMOMaharashtra@AjitPawarSpeaks@mrhasanmushrif मा .सर्व मंत्री महोदय यांनी गांभीर्याने लक्ष देवून आम्हांला न्याय मिळवून द्यावा हिच विनंती .कारण मागील 5 वर्षापासून पंचायत समिती ,जिल्हा परिषद स्तरावरील संगणकपरिचालक हे बेरोजगार आहे त्यामुळे आमच्या परिवारावर उपासमारीची वेळ आली आहे मुलाबाळांचे भविष्य अंधारात आहे!!
#संगणकपरिचालक
@mrhasanmushrif@mrhasanmushrif धन्यवाद साहेब आपण जो सुरक्षा (विमा) कवच संगणकपरिचालक यांना दिला त्याच बरोबर ग्रामपंचायत ,पंचायत समिती,जिल्हा परिषद स्तरावरील संगणकपरिचालक यांना आपण it महामंडळा कडुन नियुक्ती द्यावी हिच विनंती!!
आम्ही शेतमजूर,कामगार परिवारातील मुल आपण विचार कराल 🙏
#संगणकपरिचालक
@SiddheshwarMun7@supriya_sule@mrhasanmushrif@dintya15@supriya_sule ताई साहेब आम्ही मागील 5 वर्षापासून न्यायाची प्रतीक्षा पाहत आहे मागील 5 वर्षापासून पंचायत समिती,जिल्हा परिषद स्तरावरील संगणकपरिचालक हे बेरोजगार आहेत gr निघून सुध्दा अद्याप ही नियुक्त्या मिळाल्या नाही
बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली आहे परिवारावर !!
#संगणकपरिचालक