🚨 एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची नजर गुजरातकडे! कारवायांचा उलगडा गुजरातकडे का सरकला?
🔹 महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यातील औषध सुरक्षेबाबत आणखी एक मोठी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. एफडीएने गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील कॅडीला फार्मास्युटिकल्सच्या Aciloc 150+ आणि Aciloc 300+ या औषधांच्या सुमारे ₹२.४५ कोटी किमतीच्या साठ्याच्या विक्री-वितरणावर प्रतिबंध घालण्यात आला असून, कंपनीला ही औषधे बाजारातून तत्काळ Recall (परत मागविण्याचे) निर्देश देण्यात आले आहेत.
📍 कारवाई कुठे झाली?
💊 पुणे – ₹८९.४५ लाखांचा साठा प्रतिबंधित 💊 नागपूर – ₹९८.७१ लाखांचा साठा प्रतिबंधित 💊 भिवंडी (ठाणे) – ₹५७.२० लाखांचा साठा प्रतिबंधित
➡️ ही कारवाई ९ व १० जुलै २०२६ रोजी कंपनीच्या राज्यातील मुख्य पुरवठा गोदामांवर करण्यात आली.
⚠️ नेमकं प्रकरण काय आहे?
🔸 एफडीएच्या तपासात असे आढळले की, पूर्वीपासून उपलब्ध असलेल्या Aciloc 150 आणि Aciloc 300 या औषधांमध्ये Ranitidine हा सक्रिय औषधी घटक आहे. मात्र, नव्याने बाजारात आणलेल्या Aciloc 150+ आणि Aciloc 300+ मध्ये Famotidine हा पूर्णपणे वेगळा सक्रिय औषधी घटक वापरण्यात आला आहे.
🔸 तरीही औषधाच्या नावात केवळ "+" (Plus) हे चिन्ह जोडून लेबलचे स्वरूप जवळपास पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आल्याने डॉक्टर, औषध विक्रेते आणि रुग्ण यांच्यात संभ्रम निर्माण होण्याची शक्यता एफडीएने व्यक्त केली आहे.
🚨 विशेष म्हणजे, Ranitidine असलेली जुनी औषधे आणि Famotidine असलेली नवीन Plus औषधे बाजारात एकाच वेळी उपलब्ध असल्याचे तपासात समोर आले आहे.
📢 एफडीएने स्पष्ट केले आहे की, एखाद्या ब्रँड नावाखाली विकल्या जाणाऱ्या औषधातील सक्रिय औषधी घटक (Active Ingredient) बदलल्यास त्याच ब्रँड नावाशी साधर्म्य असलेले नवीन औषध बाजारात आणणे रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर ठरू शकते.
🗣️ एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले :
"औषधाच्या नावामुळे रुग्ण, डॉक्टर किंवा औषध विक्रेता यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊन चुकीचे औषध दिले जाण्याची शक्यता ही सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत गंभीर बाब आहे. सुरक्षित औषधे हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि तो अबाधित ठेवणे ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे."
📌 कंपनीला Aciloc 150, Aciloc 150 Plus, Aciloc 300 आणि Aciloc 300 Plus या औषधांचा बाजारातील उपलब्ध साठा तात्काळ परत मागविण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. तपासाच्या निष्कर्षानुसार औषधे व सौंदर्यप्रसाधने अधिनियम, १९४० अंतर्गत पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
💬 तुमच्या मते औषधांच्या नावातील अशा साधर्म्यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
#FDA #Maharashtra #TukaramMundhe #Gujarat #Ahmedabad #DrugSafety #PublicHealth
📷 अन्न व औषध प्रशासन
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@Narhari_Zirwal@Tukaram_IndIAS@Cadila_Pharma
मनसे नेते संदीप देशपांडे ह्यांनी #BMC च्या विशेष सभागृह बैठकीची सूचना मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार ह्यांच्याकडे मांडली. किल्लेदार ह्यांनी महापौरांकडे प्रस्ताव मांडला, सभागृह लागले.
मात्र १२ तासांच्या चर्चेत उत्तर देण्यासाठी महापालिका आयुक्त एकदाही आल्या नाहीत. ही भाजपची लायकी.
महाराष्ट्रातील परप्रांतीय गुन्हेगारी
वारी दरम्यान वारकऱ्यांच्या मौल्यवान वस्तू, दागिने चोरणाऱ्या परप्रांतीय महिलांचे फोटो पुण्यातील वानवडी पोलिसांनी प्रसिद्ध केले आहे.
#परप्रांतीय_गुन्हेगार#परप्रांतीय_हाकला_महाराष्ट्र_वाचवा
ऑपरेशन च्या आणि सिया च्या न्यूज़ देतात
सर्व मराठी पाळीव आणि टीआरपी साठी हपापले आणि पेड बातम्या देणाऱ्या न्यूज़ चॅनेल यांनी या बातम्या दिल्या नाही
कारण गरिबांच्या जीवांची किंमत ना जनतेला आहे ना सरकारला!
मराठी माणसाचा सर्वात मोठा शत्रू हा दुसरा तिसरा कोणीही नसून स्वतः मराठी माणूसचं आहे, हे असले दळभद्री मराठी भैय्ये इथे असल्यावर परप्रांतीय माजणे साहजिकच आहे, परप्रांतीयांकडे नंतर बघता येईल पण आपल्यातील या गद्दारांना अगोदर महाराष्ट्राबाहेर हाकललं पाहिजे... 🤬
#गद्दार#मराठी_भैय्ये
मुंबईतील अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. मराठीत संवाद साधण्याची मागणी केल्यामुळे एका मराठी प्रवाशाला रेल्वेच्या टीसींनी अंधेरी स्थानकात जवळपास एक तास बंदिस्त करून ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रवाशाविरोधात 'सरकारी कामात अडथळा' आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचाही दावा करण्यात येत आहे. यामध्ये अमराठी टीसींना पाठीशी घालून मराठी टीसीला पुढे करण्यात आल्याचा आरोपही होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे प्रशासनावर मराठी भाषिकांबाबत भेदभाव केल्याचे आरोप होत आहेत. दरम्यान, या प्रकरणाची माहिती मिळताच मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली असून, संबंधित प्रवाशाच्या सुटकेसाठी आज दुपारी ४ वाजता अंधेरी पूर्व येथील RPF कार्यालयात धडक देणार असल्याची माहिती मराठी एकीकरण समितीने दिली आहे.
#Andheri #MumbaiNews #Marathi #MarathiLanguage #Zee24Taas
परप्रांतीयांचा एक मोठा घोटाळा समोर आला आहे, 'पुणे शहर आणि पुणे ग्रामीण' मराठी रिक्षाचालक बांधवांनो सावधान!
परराज्यातून येऊन हे परप्रांतीय रिक्षाचालक बेकायदेशीरपणे प्रत्येकी दोन-दोन आयडी बनवून राजरोसपणे व्यवसाय करत आहेत.
जर कुठेही असा गैरप्रकार, बनावट आयडी किंवा अनधिकृत परप्रांतीय चालक आढळून आला, तर त्याला जागच्या जागीच गाठा यांना जागेवरच ठेचणे आवश्यक आहे.
आपल्याच घरात येऊन आपल्याला लुबाडत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. पुणे शहर असो वा ग्रामीण भाग, प्रत्येक चौकात आणि स्टँडवर डोळ्यात तेल घालून जागरूक रहा.
मराठीची मागणी केली म्हणून काही रेल्वेच्या tc ने मराठी प्रवाशाला २ तास झाले बंदीस्त (कैद) करून ठेवले आहे, मराठीची मागणी करणे कामात अडथळा केव्हा पासून होऊ लागला..??
मराठी tc ला पुढे करून प्रवाशाला अंधेरी पूर्व @rpfwr1 इथे बंदिस्त केलं आहे.
मराठीची मागणी केल्यावर आता प्रवाशाला नाहक त्रास देणार?
मराठी प्रवाशाला सोडवायला आम्ही मराठी एकीकरण समिती चे पदाधिकारी 4.45ला पोहचतोय अंधेरी पूर्व rpf
@drmbct@WesternRly@grpmumbai यांनी लक्ष घालावे
@MumbaiPolice मराठी माणसाला रेल्वे आता मराठी मागणी केली म्हणून त्रास देतेय
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@samant_uday@LoksattaLive@abpmajhatv@TV9Marathi@pudharionline@ShelarAshish
@ThaneCity@ThaneCityPolice@SMungantiwar forest officials are not serious and yeur in Sanjay Gandhi national park has become favourite destination of noise polluters
येऊरच्या जंगलात मध्यभागी भिंत बांधली आहे आणि त्याबद्दल एकही वन अधिकारी समाधानकारक उत्तर देत नाही. मुख्यमंत्री साहेब हा महाराष्ट्राचा अपमान आहे. तुम्ही याचे उत्तर द्या!
@mieknathshinde#भूमिपुत्रांचीव्यथा
केमिकल वापरून भेसळयुक्त दूध बनवून ते चितळे, गोकुळ, अमूल या कंपनीच्या पिशवी मध्ये विकलं जातं!
त्या लोकांना ह्या पिशव्या मिळतातच कशा आणि इतके दिवस हे बाकी आयुक्त काय करत होते?
म्हणजे प्रशासनाने हप्ते घेऊन लोकांना कॅन्सर होण्यासाठी हे चालू ठेवलं!😒
#भेसळ#दूध
बावधन बुद्रुक येथील श्री. दिलीप दगडे यांच्या निवासस्थानाशेजारी तसेच रायन आंतरराष्ट्रीय शाळेच्या परिसरालगत एका बांधकाम व्यावसायिकाने निसर्ग पाम सोसायटी या बंगलो प्रकल्पाचे प्लॉटिंग व बांधकाम केले आहे. या बांधकामादरम्यान परिसरातील पारंपरिक नैसर्गिक पाण्याचा प्रवाह असलेला केतकीचा ओढा पूर्णपणे बुजविण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच, सध्या पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक निचरा होणारा मार्गही अडविण्यात आल्याचे निसर्ग पाम सोसायटीचे सदस्य व स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
यामुळे पावसाचे पाणी थेट सोसायटीलगतच्या नागरिकांच्या घरांमध्ये शिरत असून, घरातील फर्निचर, महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर मौल्यवान वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. याशिवाय, निसर्ग पाम सोसायटीला मुख्य रस्त्याशी जोडणारा संपर्करस्ता पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याखाली जात असल्याने नागरिकांना ये-जा करणे अत्यंत कठीण होते. अनेकदा या पाण्यात दुचाकी अर्ध्यापर्यंत बुडत असल्याने मुख्य रस्त्यावर पोहोचण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या समस्येचा फटका केवळ सोसायटीतील रहिवाशांनाच नव्हे, तर सर्व्हिस रोडलगत असलेल्या व्यावसायिकांनाही बसत असून त्यांच्या व्यवसायाचेही मोठे नुकसान होत आहे.
या संदर्भात स्थानिक प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस अथवा कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
त्यामुळे माझी जिल्हा प्रशासनास नम्र विनंती आहे की, संबंधित विभागाने तात्काळ घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थितीची पडताळणी करावी. पाहणीत नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडविल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आढळल्यास, तो प्रवाह तात्काळ पूर्ववत करून पावसाच्या पाण्याचा सुरळीत निचरा होईल, अशी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात नागरिकांना अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही.
@PMCPune@OfficialPMRDA@NHAI_Official@collectorpune1@mpcb_official@MahaForest
ही ऐतिहासिक चित्रफित पहा
" जय विदर्भ " सारख्या अत्यंत फुटीरतावादी घोषणा देणार्या , अखंड महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणारे आता " महाराष्ट्रप्रेमाची " थाप मारत आहेत.
फडणवीस एवढा खोटे बोलणारा मुख्यमंत्री पुढील १०००० वर्षात होणे नाही