होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांनी आज लोकनेते आदरणीय श्री. शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष श्री. जयंतराव पाटील साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पार्टीत जाहीर प्रवेश केला.
मराठी मुलुखाच्या स्वाभिमानासाठी प्रत्यक्ष रणांगणात उतरून लढण्याचा होळकर घराण्याचा वारसा त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला पुन्हा अनुभवायला मिळतोय याचा खरोखर आदर व अभिमान आहे.
श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांचे सहर्ष स्वागत !
@NCPspeaks
बुलढाणा येथे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी २ किमी पर्यंत विद्युत खांब खांद्यावर घेऊन निश्चित स्थळी पोहचवून वीज पुरवठा सुरळीत केला.
#MSEDCL#Electricity#Power
उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा.श्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार वीज ग्राहकांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आणि ग्राहकाभिमुख सेवा देण्याचे काम महावितरण करत आहे.
#MSEDCL#Power#Electricity
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांच्या निर्देशानुसार शहरी भागात २४ तासांच्या आत नवीन वीजजोडणी देण्या��ी मोहीम.
#MSEDCL #Power #electricity
कुठल्याही परिस्थितीत नागरिकां��्या सेवेस तत्पर - जनमित्र म्हणजेच लाईनमन!
महावितरणचा अत्यंत महत्वाचा घटक म्हणजे लाईनमन...त्यांच्या कर्तव्याला सलाम करण्यासाठी ४ मार्च, २०२३ रोजी लाईनमन दिवस साजरा केला जाणार आहे.
#LinemanDay #Electrician #SafetyIsMust #ElectricitySafety
४ मार्च २०२३ रोजी लाईनमन दिवस साजरा केला जाणार आहे.
विद्युत क्षेत्रात अत्यंत जोखमीचे व कष्टदायी काम करून जनतेला प्रकाश पुरविणाऱ्या लाईनमन कर्मचारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस!
#LinemanDay#4March2023#MSEDCL#ThankALineman