सरकारी जागा त्यांची परिक्षा त्यांची जॉइनिंग
@"वाट पाहून पाहून वयाच्या 25 वर्ष जी स्वप्न पाहिलेले असताना ती ही बदलावी लागत आहेत "
5- 5 वर्ष परीक्षा पद्दत नंतर जॉइनिंग विध्यार्थी आंत्महत्यास जबाबदार सरकारी सिस्टिम.
#MPSCexam#RRBNTPC#Maharshtrapolice#RRCgroupD#SSCCHSL_MTS_CGL
@Swapnil4724@RajThackeray एक उदाहरण देत होतो की अस होत असत , राज साहेब चांगले काम करत आहेत हा सांगण्याचा उद्धेश होता. दुसरा हेतू नाही , किंवा अर्थ सुद्धा नाही
@TV9Marathi@OfficeofUT@CMOMaharashtra@AmitV_Deshmukh@Dev_Fadnavis इथे शेतकरी पण आहे बघा काहीतरी पीक कर्ज माफ केल्यापासून एक रुपया नाही दिला तुम्ही पीक विमा नाही , नवीन लोकांना पीक कर्ज नाही फक्त आदेश देऊ नका केंद्र सरकार सारखे पहा परिस्थिती काय आहे पोर रस्स्त्यावर आहेत स्पर्धा परीक्षा करणारे, 1 वर्षत जमलं तर पूर्ण करत जा प्रोसेस
@abpmajhatv करा तुमचे सरकारी प्राध्यापक आणि शिक्षक वृंद थकलेत आता लाखो रुपये पगार अस घरी बसून त्यांना नको वाटत आहेत, देशात lockdown मध्ये विध्यार्थी घडवले फक्त खासकी संस्थांनी खासगी शिवण्यानी , तुमचे सरकारी शिक्षक वृंद कुठे आहेत पैसे आहेत मोबाइल आहे पण ज्ञान नाही दिल
#सरकारीकर्मचारी
महाराष्ट्र आणि देशाचं दुर्भाग्य बघा , दोन अधिवेशन असतात पण त्यात लोकांची मूलभूत प्रश्न कमी आणि राजकारण्यांची प्रश्नच जास्त असतात अगदी कमी लोक आहेत जे मूलभूत प्रश्नावर बोलतात त्यावर लक्ष केंद्रित करतात , नाहीतर देशाचं भवितव्य धोक्यात आहे , देशात असंख्य प्रश्न आहेत
#महाराष्ट्रसरकार
@BharatGanmale @shitalbankar333 चूक केंद्र सरकारची नाही आहे सिस्टिम ची आहे , हेच काम जर खाजगी लोकांकडे असत तर खुप शिस्तीने पूर्ण झाले असते , सरकारी कर्मचारी आणि त्यांची लागलेली सुस्ती येणाऱ्या पिढीला बरबाद करणार आहे हे मात्र नक्की, वयस्कर लोकांना 5 तास लाईन मध्ये उभ राहून लस नाही आहे असं सांगतात
@TV9Marathi लोकांना जॉब च नाहीत त्यांना PF काय असत हे माहितीच नाही पत्रकारांनो जॉब द्या त्यांना आधी देता का?
लाखो रुपयांचा घोटाळा म्हणजे भारतीय शिक्षण वेवस्था ,गरीब घरचे मूल लाखो रुपये खर्च करून शिकतात आणि नंतर कळत की अरे जे शिकलो ते काहीच कामच नाही कंपनीला तर वेगळाच पाहिजे#educationalscam
देशातील क्रीडा क्षेत्राची गुणवत्ता सुधारण्यासाठी खेड्या पाड्यात जाऊन खेळाडू शोधता आली पाहिजेत , राजकारण करून खेळाडू ना घेता गुणवत्ता पाहून खेळाडू आले पाहिजेत , भ्रष्ट्राचाराची कीड जी आहे ना ती कुठेतरी थांबून देशासाठी खेळणारे खेळाडू समोर यायला पाहिजेत
#मोदीसरकार#वशिला#ठाकरेसरकार
@TV9Marathi अरे लाज वाटू द्या पगार वाढ कशाला पाहिजे , अरे खाजगी क्षेत्रात 20 हजार पगारावला माणूस यांच्या 10 पट जास्त काम करतो पण त्याला किंमत नाही आणि पैसे ही नाहीत हे लाखो रुपये देऊन वरून गरीब लोकांवर रुबाब झाडतेत .. एक दिवस नक्की यात बदल होईल येणाऱ्या काळात एक क्रांती होईल हे नक्की
@TV9Marathi@KayandeDr@fadnavis_amruta पत्रकार हा देशाचा खुप मोठा महत्वाचं भाग आहे त्याची मान ठेवून देशात बेरोजगारी , लसीकरण , खासकी क्षेत्रातील लोकांची हाल , सरकारी कर्मचरी त्यांची पगार काय आणि काम किती हे दाखवा राजकारण पाहायला आणि या नालायक लोकांच ऐकायला तरुण वर्ग तरी आता तयार नाही.. जमिनीवर येऊन आपले मत मांडा
@shitalbankar333 चूक राजकारण्यांची नसते, त्या पदावर पोहचल्यानंतर आपण जर प्रामाणिक काम केलं कोणाचीही लाळ चाटली नाही तर , तर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना कोणीही oreder देऊ शकत नाही, जर हे सरकारी कर्मचारी नीट असते तर देशात भ्रष्टाचार झालाच नसता , राजकारणी आणि सरकारी कर्मचारी दोघेही जबाबदार आहेत
@shitalbankar333 एका बाजूने बरोबर आहे देश हा खुप मोठा आहे आपला तेवढीच मोठी सिस्टिम आहे पण हे लोक विसरतात किंवा त्यांना माहिती नाही आहे जर ठरवलं तर काहीही होऊ शकत पण सरकारी लोक आणि त्यांना लागलेली संथ गतीची सवय. त्या लोकांना Velocity , distance , Acceleration असला काही समजत नाही.