संविधानातील article 15(5) अस सांगते की,
जर कुठला समूह सामजिक #आणि शैक्षणिक रित्या मागासलेला आहे तर त्यासाठी खास प्रयोजन केले जाऊ शकते.
इथे “आणि” या जोड शब्द आहे म्हणजे दोन्ही मध्ये मागे असले पाहिज.
तिथे “किंवा” हा पर्याय वाचक शब्द लिहिलेला नाही.
मराठे येतात का यात?व कसे येतात?
महत्त्वपूर्ण सूचना
प्रिय वंचित बहुजन आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि परिवर्तनाच्या चळवळीतील सहकारी,
सर्वांना जयभीम,
सर्वप्रथम, पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुकीत आपण दाखविलेला विश्वास, दिलेला जनादेश आणि लोकशाही मूल्यांवर ठेवलेली निष्ठा याबद्दल मी आपल्या सर्वांचा मनःपूर्वक ऋणी आहे.
ही निवडणूक कोणत्याही व्यक्तीच्या विजय किंवा पराभव साठी नव्हती, तर पक्ष संघटन बांधणी आणि वाढीची जबादारी घेण्यासाठी होती.वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम करण्यासाठी होती. आपण दिलेला जनादेश हा फुले शाहू आंबेडकरांच्या समतावादी विचारांचा आणि संविधानिक मूल्यांवर असलेल्या आपल्या विश्वासाचा सन्मान आहे.आज आपण अशा टप्प्यावर उभे आहोत, जिथे प्रत्येक क्षण, प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक रुपया हा चळवळीच्या बळकटीसाठी खर्च होणे आवश्यक आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि इतर निवडणुकांची तयारी, तसेच गावागावात संघटना उभारण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे.याच पार्श्वभूमीवर मी आणि प्रदेश कमिटीच्या सर्व सदस्यांनी एकमताने निर्णय घेतला आहे की, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात, शहरात किंवा तालुक्यात सत्कार स्विकारायचा नाही.
माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती आहे की, कृपया हार तुरे, शाल श्रीफळ, फटाके, बॅनर, स्वागत समारंभ किंवा सत्कारावर कोणताही खर्च करू नका.त्या खर्चातून पक्षानिधी द्या, नवीन कार्यकर्ते जोडा, बूथ मजबूत करा, बाळासाहेब आंबेडकर यांचे बहुजनवादी विचार प्रसार करा.एखाद्या गरजू विद्यार्थ्याला गरजवंताला मदत करा.तोच आमच्यासाठी सर्वात मोठा सत्कार असेल.आपल्या चळवळीची परंपरा ही व्यक्तिपूजेची नाही; ती विचारपूजेची, संघर्षाची, त्यागाची आणि समाजपरिवर्तनाची आहे.आपण पदासाठी नव्हे, तर समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळावा म्हणून लढत आहोत. म्हणूनच आज आपण व्यक्तींचा गौरव बाजूला ठेवून संघटना, विचार आणि जनतेच्या विश्वासाला सर्वोच्च स्थान देऊया.निवडणूक संपली आहे; आपण सर्व वंचित बहुजन आघाडीचे सैनिक आहोत.आपल्या एकजुटीतच पक्षाचे सामर्थ्य आहे आणि आपल्या सामर्थ्यातच सत्ता परिवर्तनाचा मार्ग आहे.
आता सत्कारासाठी नव्हे तर संघर्षासाठी एकत्र येऊया. हार-तुऱ्यांपेक्षा जनतेचा विश्वास जिंकूया.फटाक्यांच्या आवाजापेक्षा आपल्या कामाचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवूया.
आपल्या प्रेमाबद्दल, विश्वासाबद्दल आणि निष्ठेबद्दल मी पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. आपण आमच्या या निर्णयाचा आदर कराल आणि नव्या जोमाने, नव्या उमेदीने संघटन बांधणीच्या कार्यात स्वतःला झोकून द्याल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
आपला
राजेंद्र पातोडे
प्रदेशाध्यक्ष
वंचित बहुजन आघाडी,
महाराष्ट्र प्रदेश.
वंचित बहुजन आघाडी ने भ्रष्टाचारी ,बलात्कारी व अपराधिक वृत्ती च्या लोकांना कधिच जवळ केले नाही व त्यांना टिकिट ही दिले नाही पन महाराष्ट्रातिल जनतेने त्यांना प्राधान्य न देता जातीयवादी व प्रस्तापित नेत्यांना प्राधान्य दिले .
जेव्हा तमिलनाडु सारख्या राज्यात #TVKVijay ने नॅान करप्ट पर्याय दिला तेथिल सुक्षित जनतेने हातो हात घेतले व #TVK ला प्रचंड बहुमताने बदल घडवला अपवाद महाराष्ट्र स्वताला पुरोगामी म्हनतो पन आपन महाराष्ट्रियन अपयशी ठरलोत हे मान्य करावे लागेल .
महाराष्ट्रात #VBA पर्याय होता व आहे .
#VBAForIndia 🇮🇳 #PrakashAmbedkar
"फुलेंनी काहीही लिहून ठेवलं, ते काय वैचारिक विचारवंत नव्हते, की ज्यांनी खूप अभ्यास केला."
ही टुकार लोक कुठल्या अविर्भावात महात्मा फुलेंची वैचारिक पात्रता काढत आहेत?
समोरचा माणूस कितीही मोठा असूद्या, पण जातीच्या बाहेर जाऊन ही पिलावळ कोणालाच आदर्श मानत नाही, हे निर्विवाद सत्य आहे.
ही सरकारी समिती म्हणजे निव्वळ फास आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हजारो पानांचे अप्रकाशित साहित्य हे सरकार दरबारी पडून आहे. ह्या समितीतील नावे ही सर्व RSS चे चेलेचपाटे आहेत.
हे तीच लोकं आहेत, ज्यांनी आवई उठवली होती की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी RSS च्या शाखेला भेट दिली होती.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्यात घुसखोरी करण्याचा यांचा डाव हाणून पाडला पाहिजे. सरकारने ही समिती तत्काळ बरखास्त करावी, ही मागणी आंबेडकरी जनतेने करावी.
ज्या लोकांनी आपले उभे आयुष्य आंबेडकरी चळवळीसाठी अर्पण केले, बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर संशोधन, लिखाण केले ते सर्व डावलून हाफ चड्डीतील संघोटे आता बाबासाहेब आंबेडकर सांगतील का?
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@samant_uday
We stand with Vitthal Kangne Sir
जो सरकारचा खरा चेहरा समोर आणेल, त्याचा आवाज दाबला जाईल
भाजप सरकारवर टीका करणारे, सुधारणा सुचवणारे आणि सत्य परिस्थिती मांडणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे. स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक विठ्ठल कांगणे सर यांचे इंस्टाग्राम अकाउंट बंद करण्यात आले आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल परखड मत मांडणे आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम ते करत आहेत. तरीही त्यांचे सोशल मीडिया अकाउंट सरकारकडून बंद करण्यात येत आहे इतकी भीती भाजप सरकारला कशाची वाटते?
यापूर्वी पुलकित मणी या कॉमेडियनने एक रील बनवली होती, तीही सरकारने हटवली.
विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले प्रा. विठ्ठल कांगणे सर यांचे इंस्टाग्राम खाते सरकारकडून बंद करण्यात आले. भोंदू अशोक खरात प्रकरणी प्रा. कांगणे सरांनी सरकारची पोलखोल करणारा व्हिडीओ बनवला होता. त्या कारणावरून त्यांचे सोशल मीडिया खाते बंद करण्यात आले समजले आहे.
महाराष्ट्र सरकारने आपलं अपयश लपवण्यासाठी सोशल मीडियावरील खाते बंद करून होणार नाही, खरात प्रकरणात अडकलेल्या सरकार, प्रशासनातील मोठ्या लोकांना गजाआड करावे.
सरकारच्या ह्या मुस्कटदाबीचा मी जाहीरपणे निषेध व्यक्त करतो.
सरकारच्या ह्या हुकूमशाही विरोधात प्रा. विठ्ठल कांगणे सरांसोबत आहोत.
How come this guy got EWS certification ? His wife is earning handsome salary his parents are employed? Supreme Court EWS lo check karo! All the time you only have problem with SC ST reservation
I wrote a letter to Indian National Congress President Shri @kharge and Leader of Opposition Shri @RahulGandhi to propose a nationwide protest seeking transparency and accountability from Prime Minister Narendra Modi in the light of him being mentioned recently in the mails tied to the Jeffery Epstein files, being coerced into a deplorable economic trade deal with the United States of America, and him dodging his responsibility during a crucial clash in the 2020 China-India border conflict.
Never have we seen a Prime Minister hesitating to take a decision when the aggressors came knocking at our doors! More critically, these events pose a very big question on our beloved nation’s sovereignty, strategic and policy autonomy, raising the possibility that the
Prime Minister Narendra Modi has been compromised due to the personal behaviour in his past and present!
INC is raising these questions in the Lok Sabha, which is commendable, but I am of the opinion that we should take these questions to the masses.
I, on behalf of @VBAforIndia, proposed that @INCIndia together with @VBAforIndia and anti-BJP parties, SC, ST and OBC activists do a nationwide lawful and peaceful protest seeking transparency and accountability from Prime Minister Narendra Modi.
*******चंद्रपूरची कथा थोडक्यात****
👉🏻 ShivSenaUBT_ आणि @VBAforIndia निवडणूकपूर्व युती
निकाल
👉🏻 काँग्रेस -२७ सर्वाधिक जागा
(बहुमताचे ३४) भाजप २३
यूबीटी -६ आणि वंचित -२ जागा आणि किंग मेकर
👉🏻 यूबीटी आणि वंचित (एकूण ८) यांनी एकत्र येऊन एक गट तयार केला आणि वंचितने निवडणूकपूर्व युतीनुसार यूबीटी गटनेत्याला पाठिंबा दिला.
👉🏻 काँग्रेस यूबीटीची चर्चा अयशस्वी - यूबीटीला महापौरपद हवे होते
👉🏻 दरम्यान, वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या काँग्रेस गटांनी त्यांच्या स्वतःच्या १२-१४ काँग्रेस गटासह काही दिवस कोर्टात आणि रस्त्यावर नाट्यमय खेळ केला आणि शेवटच्या क्षणी एकत्र येण्याची तयारी दर्शविली.
👉🏻 यूबीटी नेते शेवटच्या क्षणी भाजपला उघडपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतात
👉🏻 यूबीटीने भाजपसोबत युती केली
👉🏻 महापौर निवडणुकीसाठी, यूबीटीने यु टर्न घेतल्याने वंचित नगरसेवक अनुपस्थित राहिले.
👉🏻 भाजप महापौर विजयी
👉🏻 पक्षांतर्गत फूट पाडण्यात व्यस्त असलेल्या काँग्रेसने वंचितसाठी व्हीबीएशी कोणत्याही सत्तावाटपाची चर्चा केली नाही, ते कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला पाठिंबा देतील असे गृहीत धरले आहे.
👉🏻 भाजप आणि यूबीटी युती - यूबीटीच्या पाठिंब्याने भाजप महापौर विजयी
त्यांच्यात १.२५ वर्षांचा महापौरपद आहे
भाजपचा महापौर बसवण्यास कोण जबाबदार आहे?
Sushil Raheja —famous builder in in Mumbai —abuses the Marathi Dalit Peon in his company with castiest slur for a simple stapling Mistake.
Atrocity case filed but no action and no arrest of Raheja
@VBAforIndia leaders including @SnehalSohani26 Ransack Raheja builder office but immediately get arrested
Court ask police to release Vanchit karyakarta calling the arrest unncesesary.
Culprit Raheja still at large
But this incident reminds once again that so called people who talk about Marathi asmita are Quiet. Do you know why? Because Victirm is Buddhist Marathi
How hollow is their Marathi love which doesn’t go beyond caste
@OfficeofUT@RajThackeray
'मुंबई शहर' हे बिल्डर लॉबी चालवते!
अट्रोसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही बिल्डर सुशील रहेजाला अटक न करता पोलिसांनी आम्हाला कुठलीही नोटीस न देता अटक केली.
वंचित बहुजन आघाडी कुठल्याही बिल्डर लॉबीला घाबरत नाही. सुशील रहेजाला जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही.
: सागर गवई
(वंचित बहुजन युवा आघाडी, मुंबई प्रदेशाध्यक्ष)
#VBAForIndia
The SEBI grade A phase 1 exam result that you have mentioned is a qualifying exam by nature and almost everyone who studied even very little qualifies in this phase 1 exam.
This also suggests that you have no idea about competitive exams.
Aspirants ! Be alert!
❌❌भाजपच्या नीच मानसिकतेचा जाहीर निषेध❌❌
गिरिश महाजन मुर्दाबाद
२६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन माणसाला माणूस म्हणून जगण्याची संधी, मान-सन्मान, हक्क, अधिकार, न्यायाची हमी आणि राष्ट्राची एकता निर्माण करून सर्व समान आहेत हे ठामपणे सांगणाऱ्या संविधानाच्या अंमलबजावणीचा दिवस आहे. हे सर्व अधिकार संविधाननिर्माते, मानवमुक्तीचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाले.
मात्र भाजप आपली नीच मानसिकता सोडायला तयार नाही. नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख मुद्दामून टाळला. यापूर्वी गृहमंत्री अमित शहा यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. संविधान बदलणार असल्याची वक्तव्ये भाजपकडून सातत्याने केली जात आहेत.
हा अवमान आम्ही सहन करणार नाही. बाबासाहेबांना मानणाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी या निंदनीय कृतीचा प्रखर निषेध केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करणाऱ्या गिरीश महाजन यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.
#RepublicDay #26जानेवारी
गिरिष महाजन तसा ही मनुवादि लुटेरा आहे सर्व प्रथम ED/CBI/ACB यांनी याच्यावर धाड टाकावी हजारो करोड सापडतील व तो पैसा मराठी शाळा व शेतकऱ्यांना द्यावा हे नाही केले तर ही कुंभमेळ्याच्या 30 हजार करोड मधे ही सुट माजवेल .
#वाघिणींचा_सन्मान
मंत्री गिरीश महाजनने प्रजासत्ताक दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याच्या निषेधार्थ वनरक्षक माधवी जाधव व दर्शना सौपुरे यांनी जो आवाज उठवला, त्याच्या समर्थनार्थ वंचितचे अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी दोन्ही वनरक्षकांचा पोलीस स्टेशनमध्ये सत्कार केला.
#vba
VBA mayor was possibility in Akola as Congress told opposition that they don’t want any post to stop BJP
Then came Pawar. To stop VBA, he has sided with BJP in Akola